Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : दारु पिऊन पत्नीला केली मारहाण; पत्नीच्या माहेरी घातला गोंधळ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 17 June 2023, 15:37

Pimpri News  : भोसरी : दारू पिऊन पत्नीला बेल्टने मारहाण केल्याचा प्रकार वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. त्यानंतर महिलेच्या माहेरी जात तिथेही दारुड्या नवऱ्याने गोंधळ घातला आहे. हा प्रकार 1 व 13 जून रोजी काळेवाडी व रहाटणी येथे घडला आहे.

वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

याप्रकरणी पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (Pimpri News ) असद इसराक खान (वय 26 रा. रहाटणी) असे आरोपी पतीचे नाव असून याप्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.

मिळालेल्या माहितीवरून, आरोपीने किरकोळ कारणावरून पत्नीला दारु पिऊन बेल्टने मारहाण केली होती. यावेळी पत्नी माहेरी निघून गेली असता आरोपीने तिच्या माहेरी जात तिथेही तिला मारहाण करत गोंधळ घातला. (Pimpri News ) यावरून वाकड पोलिसांनी आरोपीला नोटीस बजावली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pimpri News : नोकरीसाठी आलेल्या तरुणीचा विनयभंग; शिक्षण मंडळाचे माजी सभापती अर्जुन ठाकरे यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल

 

Pimpri News : पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात दुचाकी चोरी करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या; २२ दुचाकी जप्त

Pimpri News :पिकनिकचा आनंद काळाने हिरावला; वॉटरपार्कमध्ये पाण्यात बुडून 6 वर्षीय मुलीचा मृत्यू

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

हायकोर्टात ठाकरे सेनेला दणका! विशाखा राऊतांची याचिका फेटाळली; नगरसेवकपदावर टागंती तलवार

Thursday, 3 September 2026, 11:12

पुणेकरांनो, बसने प्रवास करणार असाल तर ही बातमी वाचा! दहीहंडीमुळे PMPMLचे मार्ग बदलले

Thursday, 3 September 2026, 11:07

पुण्यात भाजप नेत्याच्या घराबाहेर मध्यरात्री राडा! दोन चारचाकींची तोडफोड, CCTV च्या वायरही तोडल्या..

Thursday, 3 September 2026, 10:54

मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली; अंतरवालीत मराठा आंदोलकाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Thursday, 3 September 2026, 10:38

मोठी बातमी! 1 ऑक्टोबरपासून सिलिंडर बंद? पुण्यातील 4 लाख ग्राहकांना सरकारचा थेट इशारा

Thursday, 3 September 2026, 10:19

Gold Rate Today: मोदींच्या आवाहनाचा परिणाम? सोनं-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

Thursday, 3 September 2026, 10:00
Next Post

Kadamwakwasti News : कदमवाकवस्ती येथील अंबरनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर काळभोर यांची तर उपाध्यक्षपदी सोनाबाई शिंदे यांनी बिनविरोध निवड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp