Friday, September 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Kadamwakwasti News : कदमवाकवस्ती येथील अंबरनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर काळभोर यांची तर उपाध्यक्षपदी सोनाबाई शिंदे यांनी बिनविरोध निवड

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 17 June 2023, 15:40

Kadamwakwasti News लोणी काळभोर : कदमवाकवस्ती (ता.हवेली) येथील अंबरनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर महादेव काळभोर यांची तर उपाध्यक्षपदी सोनाबाई अशोक शिंदे यांनी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. (Kadamwakwasti News)

अंबरनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची सन २०२३ ते २०२८ ची पंचवार्षिक निवडणूक शुक्रवारी (ता. १५) पार पडली. हि निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या निवडणुकीत अध्यक्षपदी ज्ञानेश्वर काळभोर व उपाध्यक्षपदी सोनाबाई शिंदे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी  पतसंस्थेचे व्यवस्थापक मारुती सातव उपस्थित होते.

दरम्यान, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजावून घेऊन पतसंस्थेचे संस्थापक  स्वर्गीय. कल्याण (अण्णा) गुजर यांनी या पतसंस्थेची स्थापना सन १९९२ साली स्थापना केली आहे. तर हि पतसंस्था सुव्यवस्थित चालण्यासाठी त्यांना स्वर्गीय ॲड. पी.पी. काळभोर यांनी बहुमुल्य साथ दिली आहे.

पतसंस्था ही नागरिकांना अल्पदरात कर्ज पुरवीत आहे. संस्थेचे हे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. पतसंस्थेमध्ये सध्या २ कोटी रुपयांच्या सभासदांच्या ठेवी आहेत. तर त्यातील पतसंस्थेने १ कोटी ७० लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे. तर संस्थेकडे १६ लाखाचे भागभांडवल आहे. संस्थेने ५२ लाखाची गुंतवणूक केली असून संस्थेची वार्षिक उलाढाल तब्बल ७ कोटी ५० लाख रुपये आहे.

 

याबाबत पुणे प्राईम न्यूज शी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष  ज्ञानेश्वर काळभोर म्हणाले कि, आगामी काळात पतसंस्थेचा कारभार पारदर्शकपणे करणार आहे. तसेच संचालकमंडळ आणि सर्व सदस्यांना एकत्र घेऊन पतसंस्थेचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

संस्थेच्या नवनिर्वाचित सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे

सूर्यकांत दगडोबा खैरे, अशोक निवृती कदम, अनिल रामचंद्र टिळेकर, हरिभाऊ मारुती कदम, सोमनाथ कल्याणराव गुजर, प्रकाश अंकुश कांबळे, आशालता रमेश खैरे, स्वाती प्रकाश काळभोर

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Daund News : आगामी निवडणुकीत दौंडमध्ये तिरंगी सामना रंगणार? कोण आहे तिसरा उमेदवार?

Breaking News : महाराष्ट्रात आता विधानसभा निवडणुका झाल्या तर जनतेचा कौल कोणाला? सर्वेक्षणातून समोर आली महत्त्वपूर्ण माहिती…

Daund News : खुटबाव  विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या तज्ञ संचालकपदी विलास थोरात व संदीप थोरात यांची बिनविरोध निवड

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सोनं आज स्वस्त झालं, पण थांबा! वर्षअखेरीस भाव कुठे पोहोचणार? वाचा

Friday, 4 September 2026, 13:37

पुणेकरांसाठी मोठी खूशखबर! निगडी ते चाकण मेट्रो मार्गाच्या डीपीआरला मंजुरी; तब्बल १२,९३७ कोटींचा मेगाप्रकल्प मार्गी

Friday, 4 September 2026, 13:22

‘मी गच्चीवर जाऊन येते’ सांगून वर गेली; वडील बघायला गेल्यावर हाक मारताच तरुणीने खाली उडी टाकली…. नेमकं काय घडलं?

Friday, 4 September 2026, 12:50

दौंडमध्ये ‘लव्ह जिहाद’? 11 वीतील हिंदू मुलीला चाकूचा धाक दाखवून अपहरणाचा प्रयत्न

Friday, 4 September 2026, 12:10

हरिचंद्री गावाजवळ भीषण अपघात; ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, चार जण जखमी

Friday, 4 September 2026, 11:45

डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना मारहाण; शरद पवार यांनी हल्ल्याचा केला निषेध

Friday, 4 September 2026, 11:41
Next Post

New Delhi News : केदारनाथ मंदिरातील अब्जावधींचं सोन बनलं पितळ; खबळजनक दावा! पुरोहितांचा आंदोलनाचा इशारा,

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp