Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना मारहाण; शरद पवार यांनी हल्ल्याचा केला निषेध

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 4 September 2026, 11:41

पुणे: गणेशोत्सवातील ध्वनीप्रदूषण आणि डीजेच्या मोठ्या आवाजाविरोधात भूमिका घेणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला झाल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे. टिळक रस्त्यावर ही घटना घडली. या प्रकरणात पुणे क्राईम ब्रँचने तत्काळ कारवाई करत अवघ्या 3 तासांत संतोष चव्हाण याला ताब्यात घेतले.

गणेशोत्सवात मोठ्या आवाजात डीजे वाजवण्याला बापट यांनी विरोध दर्शवला होता. उत्सवाच्या काळात ध्वनीप्रदूषण कमी करण्याची गरज असल्याचे ते सातत्याने सांगत होते. त्यांच्या याच भूमिकेमुळे त्यांना मारहाणही करण्यात आली.

या घटनेनंतर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बापट यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला. बापट यांच्याशी आपली वैयक्तिक ओळख नसली तरी त्यांनी मांडलेला मुद्दा योग्य असल्याचे पवार यांनी सांगितले.

सण आणि उत्सव हे लोकांना आनंद देणारे असावेत. मात्र, मोठ्या आवाजातील डीजे आणि रस्त्यांवरील कार्यक्रमांमुळे उत्सवाचे स्वरूप बदलत असल्याचे पवार यांनी नमूद केले. एखाद्या व्यक्तीने आपले मत मांडले म्हणून त्याच्यावर हल्ला करणे चुकीचे असून, अशा प्रकारांमुळे लोकशाहीच्या मूल्यांवर प्रश्न उपस्थित होतो, असे त्यांनी म्हटले.

 

पुणे पोलिसांनी अशा घटनांकडे अधिक गांभीर्याने पाहावे, अशी अपेक्षाही पवार यांनी व्यक्त केली. गरज भासल्यास डीजेच्या वापराबाबत कठोर नियम करण्याचा विचार करावा, असेही त्यांनी सांगितले.  दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यात गणपती विसर्जनाची गडबड अन् शनिवार पेठेत खळबळ! घराला कुलूप पाहून डाव टाकला अन् ३० लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला

Monday, 28 September 2026, 14:31

आज सोने खरेदी करणं योग्य की थांबावं? दर आणि बाजारातील संकेत जाणून घ्या

Monday, 28 September 2026, 14:30

‘लाडक्या बहिणीं’ची एसटी सवलत धोक्यात! NCMC कार्ड नसल्यास 1 ऑक्टोबरपासून मिळणार नाही सवलत

Monday, 28 September 2026, 14:06

दुष्काळाची झळ आता शेअर बाजारालाही? महाराष्ट्रातील परिस्थितीने वाढवली चिंता

Monday, 28 September 2026, 13:55

‘तुरुंगात जायची तयारी आहे, पण शरण जाणार नाही!’ मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

Monday, 28 September 2026, 13:06

दौंडमध्ये पैशांसाठी तरुणाला लोखंडी गजाने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 28 September 2026, 12:32
Next Post

हरिचंद्री गावाजवळ भीषण अपघात; ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, चार जण जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp