Saturday, September 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

New Delhi News : केदारनाथ मंदिरातील अब्जावधींचं सोन बनलं पितळ; खबळजनक दावा! पुरोहितांचा आंदोलनाचा इशारा,

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 17 June 2023, 15:55

New Delhi News  : नवी दिल्ली : उत्तराखंडमधील हिंदुंच पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या केदारनाथ येथील मुख्य मंदिराच्या गर्भगृहामधील भिंतींना बसवण्यात आलेल्या सोन्याचा पत्रा हा पितळ धातूमध्ये बदलला असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. चारधाम महापंचायतचे उपाध्यक्ष आणि केदारनाथचे वरिष्ठ पुरोहित आचार्य संतोष त्रिवेदी यांनी हा आरोप केला आहे. तसेच या प्रकाराविरोधात आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून याचे काय पडसाद उमटणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

नेमके काय आहे प्रकरण…

मुंबईतील एका व्यापाऱ्यानं केदारनाथ मंदिराला २३० किलो सोनं दान केलं होतं. या सोन्यातून मंदिराच्या गर्भगृहातील भिंती या सोन्याच्या पत्र्यानं मढवण्यात आला होता. या सोन्याच्या पत्र्यावरुनच आता मोठा वाद निर्माण झाला आहे. केदारनाथच्या पुरोहितांनी सोन्याच्या या लेअरवरुन काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

संतोष त्रिवेदी यांनी बीकेटीसीवर गंभीर आरोप केले आहेत. (New Delhi News ) त्यांनी म्हटलं की, मंदिराच्या गर्भगृहातील सोनं हे पितळात बदललं आहे. सोन्याचे हे लेअर लावण्यासाठी अब्जावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळं मुख्य पुरोहित संतोष त्रिवेदी यांनी इशारा दिला आहे की, आरोपींच्याविरोधात तात्काळ कारवाई केली नाही तर मोठं आंदोलन उभारण्यात येईल.

दरम्यान, बदरी-केदार मंदिर समितीनं हे आरोप फेटाळून लावले आहेत. संतोष त्रिवेदींचे आरोप भ्रम निर्माण करणारे असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. समितीचे सदस्य आर. सी. तिवारी यांनी सांगितलं की, याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. (New Delhi News ) यामध्ये हे सोन सुमारे एक अब्ज रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडिओमध्ये तथ्थे न तपासचा भ्रामक माहिती दिली जात आहे.

 

मंदिराच्या गर्भगृहात लावलेलं सोन हे २३,७७७.८०० ग्रॅम आहे. ज्याची किंमत १४.३८ कोटी रुपये आहे. तसेच तांब्याच्या प्लेट्सवर सुवर्णजडीत काम करण्यासाठी १,००१.३०० ग्रॅम आहे. याची किंमत २९ लाख रुपये आहे. त्यामुळं अब्जावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा खोटा आहे. (New Delhi News ) त्यामुळेच ही भ्रामक माहिती पसरवणाऱ्यांविरोधात समितीकडून कडक कारवाई सुरु करण्यात आली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

New Delhi News : एकनाथ शिंदे हा खुळखुळा; केंद्रानेच रोखला राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार…संजय राऊत यांचा मोठा दावा!

New Delhi News : दिलासादायक ! खाद्यतेल होणार आणखी स्वस्त; सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

New Delhi News : नवीन संसदभवनाच्या उद्घाटन प्रसंगी सर्वधर्मीय धर्मगुरूंकडून मंत्रोच्चारासह आशीर्वाद

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

दहीहंडीचा जल्लोष महागात पडला! पुण्यात पहिला गुन्हा दाखल, आता मंडळावर कारवाईची टांगती तलवार

Saturday, 5 September 2026, 15:05

काजू-बदाम, तूपावर डल्ला; सुपरमार्केटमध्ये महागड्या वस्तू उचलायचे अन् क्षणात गायब व्हायचे; वाकड येथील टोळीकडून 7 लाखांचा मुद्देमाल जप्त

Saturday, 5 September 2026, 14:53

‘पैसे द्या, नाहीतर मुलीला घेऊन जातो’; लोणी काळभोर येथे गणेशमूर्तीच्या कारखान्यात 6 जणांचा धुडगूस, 2.40 लाख लंपास

Saturday, 5 September 2026, 14:13

वीज डीपी फोडून तांब्याच्या आणि अॅल्युमिनियमच्या तारा लंपास! टोळीचा पर्दाफाश, 7 गुन्हे उघडकीस; गुन्हे शाखा युनिट-3ची कारवाई

Saturday, 5 September 2026, 14:05

थेऊर येथे भरधाव स्कॉर्पिओची कारला जोरदार धडक; महिलेचा जागीच मृत्यू, तर 18 वर्षीय मुलगी गंभीर, चालक स्कॉर्पिओ जागीच सोडून पसार..

Saturday, 5 September 2026, 13:21

विद्यानंद बापटांच्या नावाने सोशल मीडियावर बनावट अकाउंट;नेमका प्रकार काय?म्हणाले, “मी फक्त…….

Saturday, 5 September 2026, 12:53
Next Post

Daund News : समाजकल्याण विभाग पूणे यांचेकडून दिव्यांग बांधवांच्या मागण्या मान्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp