Saturday, September 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : समाजकल्याण विभाग पूणे यांचेकडून दिव्यांग बांधवांच्या मागण्या मान्य

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 17 June 2023, 16:02

गणेश सुळ

Daund News : केडगाव  : जगात कोरोनाने धैमान घटले होते. जवळपास तीन वर्ष पर्यंत कोरोना सदुश्य परस्थिती होती. त्यातच धंदे, व्यवसाय ठप्प झाले होते. अशा काळापासून पूणे जिल्हा परिषदेने दिव्यांगाचा विचार न करता अतिशय लाजिरवाणी पने दिव्यांग बांधवांना शासनाच्या विवीध योजनेपासून वंचित ठेवले. यासाठी जिल्हा परिषदेच्या कार्यालयावर विवीध मागण्याच्या अनुषंगाने जिल्यातील दिव्यांग बांधवांनी बेमुदत उपोषण व आंदोलन केले होते.

यामध्ये दिव्यांग कायदा 2016 अंमलबजावणी व्हावी,100 टक्के घरपट्टी माफी, यशवंत घरकुल योजनेचा लाभ, व निधीत वाढ, दिव्यांगचा निर्वाह भत्ता अशा मागण्या निवेदनाद्वारे केल्या होत्या. (Daund News) यासाठी जिल्हा परिषद पुणे या ठिकाणीं प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या वतीने दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहारचे मा जिल्हा अध्यक्ष महेंद्र निंबाळकर यांच्या मार्गदर्शना खाली उपोषण व आंदोलन झाले.

सर्व मागण्या मान्य

शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख सुरेंद्र जेवरे यांच्या पुढाकाराने सर्वच्या सर्व मागण्या मान्य करुन पुणे जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी गावडे समाजकल्याण अधिकारी प्रविण कोरगंटीवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी घाडगे यांच्या हस्ते लेखी अश्वासन दिल्या नंतर उपोषण मागे घेण्यात आले उपस्थित (Daund News) महेंद्र निंबाळकर जिल्हा उपाध्यक्ष ,सुरेश जगताप दौंड तालुका अध्यक्ष बाळासाहेब नानवर बारामती तालुका अध्यक्ष मृत्युंजय सावंत पुरंदर तालुका अध्यक्ष फिरोज पठाण दिलीप भोसले पुरंधर तालुका संपर्क प्रमुख काशिनाथ आण्णा जगताप हनुमंत तात्या नेटके दौंड तालुका सचिव दिलीप यादव ,प्रहार पतसंस्थेचे चेअरमन दत्तात्रय तरटे , प्रहार पतसंस्थेचे संस्थापक तुषार हिरवे पाटस शाखा अध्यक्ष हनुमंत शितोळे , तुकाराम सुतार नारायण , अवचर थिटे महाराज, इत्यादी मान्यवर व पुणे जिल्ह्यातील दिव्यांग महिला भगिनी बहुसंख्येने उपस्थीत होते .

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Daund News : दौंड तालुका केमिस्ट संघटनेने जपली सामाजिक बांधिलकी ; वारकरी बांधवांना औषधांचे केले मोफत वाटप..

Daund News : तुषार दादा थोरात युथ फाऊंडेशनचा वाहनचालकांसाठी अनोखा उपक्रम..

Daund News : “आई मला शाळेला जायच…जाऊ दे नव्ह…” ; दौंडमध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची चक्क उंटावरून दिमाखात एंट्री..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

विद्यानंद बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायलं खास गाणं; ‘विद्यानंदा…’चे बोल ठरले चर्चेचा विषय

Saturday, 5 September 2026, 16:38

MPSC पेपरफुटीचा बॉम्ब! नरहरी झिरवळांचे OSD गणेश देवरे यांनीं’ ते ‘आरोप फेटाळले ;नेमकं काय म्हणाले?

Saturday, 5 September 2026, 16:02

दहीहंडीचा जल्लोष महागात पडला! पुण्यात पहिला गुन्हा दाखल, आता मंडळावर कारवाईची टांगती तलवार

Saturday, 5 September 2026, 15:05

काजू-बदाम, तूपावर डल्ला; सुपरमार्केटमध्ये महागड्या वस्तू उचलायचे अन् क्षणात गायब व्हायचे; वाकड येथील टोळीकडून 7 लाखांचा मुद्देमाल जप्त

Saturday, 5 September 2026, 14:53

‘पैसे द्या, नाहीतर मुलीला घेऊन जातो’; लोणी काळभोर येथे गणेशमूर्तीच्या कारखान्यात 6 जणांचा धुडगूस, 2.40 लाख लंपास

Saturday, 5 September 2026, 14:13

वीज डीपी फोडून तांब्याच्या आणि अॅल्युमिनियमच्या तारा लंपास! टोळीचा पर्दाफाश, 7 गुन्हे उघडकीस; गुन्हे शाखा युनिट-3ची कारवाई

Saturday, 5 September 2026, 14:05
Next Post

Yavat News : विठ्ठल नामाची शाळा भरली'! यवत हेरिटेज स्कूलच्या बाल- गोपाळांचा आधुनिक रिंगण सोहळा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp