Saturday, September 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

थेऊर येथे भरधाव स्कॉर्पिओची कारला जोरदार धडक; महिलेचा जागीच मृत्यू, तर 18 वर्षीय मुलगी गंभीर, चालक स्कॉर्पिओ जागीच सोडून पसार..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 5 September 2026, 13:21

लोणी काळभोर, (पुणे) : थेऊर – लोणीकंद मार्गावर भरधाव वेगाने आलेल्या स्कॉर्पिओने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्यांची 18 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 04) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास थेऊर येथील स्मशानभूमी परिसरात घडली.

सिमरोट नाईक (वय 44, रा. 811, तळोजा एमआयडीसी रोड, लोधा क्राऊन प्रोजेक्ट डोंबीवली पुर्व कल्याण ठाणे) असे जागीच मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर पल्लवी नायक व असे जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. याबाबत नितीन साईनाथ गांगुर्डे (वय -34, रा. रोहाऊस नंबर 19, आवसर रोहाऊस, कोनार्क नगर, आडगाव शिवार, नाशिक शहर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चालकावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन साईनाथ गांगुर्डे व सिमरोट नाईक हे मित्र मैत्रीण आहेत. शुक्रवारी नितीन गांगुर्डे हे त्यांच्या कारमधून मैत्रीण सिमरोट नाईक व तिची मुलगी पल्लवी यांना घेऊन कल्याणहून बंगळुरूकडे निघाले होते. वाटेत थेऊर येथील गणपतीचे दर्शन घेण्याचे नियोजन असल्याने ते वाघोलीमार्गे थेऊरकडे येत होते. शुक्रवारी सकाळी सुमारे पाऊणे आठ वाजण्याच्या सुमारास कोलवडी-थेऊर रोडवर, थेऊर स्मशानभूमीजवळ समोरून एक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ भरधाव वेगाने आली.

स्कॉर्पिओ अचानक आपल्या दिशेने आल्याचे पाहून गांगुर्डे यांनी कार उजव्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्कॉर्पिओने त्यांच्या कारला डाव्या बाजूने जोरदार धडक दिली.धडकेनंतर गांगुर्डे यांची कार रस्त्याच्या कडेला असलेल्या नदीलगतच्या लोखंडी संरक्षण कठड्यावर जाऊन आदळली. या अपघातात कारच्या डाव्या बाजूला बसलेल्या सिमरोट नाईक तसेच मागील सीटवर असलेल्या पल्लवी नाईक यांना गंभीर दुखापत झाली. गांगुर्डे यांच्या डोक्यालाही मार लागला.

 

अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली. त्यावेळी धडक देणाऱ्या स्कॉर्पिओचा चालक वाहन घटनास्थळीच सोडून कोणतीही मदत न करता पसार झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. नागरिकांनी जखमींना खासगी वाहनातून वाघोली येथील आयएमएचएस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी सिमरोट नाईक यांना सकाळी साडेआठ वाजता मृत घोषित केले. त्यांची मुलगी पल्लवी हिला गंभीर अवस्थेत आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असून ती बेशुद्ध असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

दरम्यान, हॉस्पिटल प्रशासनाने लोणी काळभोर पोलिसांना एमएलसीची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी रुग्णालयात जाऊन गांगुर्डे यांचा जबाब नोंदविला. त्यांच्या तक्रारीनुसार, स्कॉर्पिओ क्रमांक एमएच 45 सीक्यू 0228 वरील अज्ञात चालकाविरोधात भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडवून आणल्याचा, तसेच अपघातानंतर जखमींना मदत न करता घटनास्थळावरून पसार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.अपघातानंतर पसार झालेल्या स्कॉर्पिओ चालकाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

‘पैसे द्या, नाहीतर मुलीला घेऊन जातो’; लोणी काळभोर येथे गणेशमूर्तीच्या कारखान्यात 6 जणांचा धुडगूस, 2.40 लाख लंपास

Saturday, 5 September 2026, 14:13

वीज डीपी फोडून तांब्याच्या आणि अॅल्युमिनियमच्या तारा लंपास! टोळीचा पर्दाफाश, 7 गुन्हे उघडकीस; गुन्हे शाखा युनिट-3ची कारवाई

Saturday, 5 September 2026, 14:05

थेऊर येथे भरधाव स्कॉर्पिओची कारला जोरदार धडक; महिलेचा जागीच मृत्यू, तर 18 वर्षीय मुलगी गंभीर, चालक स्कॉर्पिओ जागीच सोडून पसार..

Saturday, 5 September 2026, 13:21

विद्यानंद बापटांच्या नावाने सोशल मीडियावर बनावट अकाउंट;नेमका प्रकार काय?म्हणाले, “मी फक्त…….

Saturday, 5 September 2026, 12:53

खेळाडूंचं बोगस सर्टिफिकेट, थेट पोलीस भरतीत एन्ट्री!पुण्यात 19 उमेदवारांचा बोगस प्रमाणपत्र घोटाळा समोर

Saturday, 5 September 2026, 12:32

मनोज जरांगेंची प्रकृती चिंताजनक? उपोषणाचा 8वा दिवस, उपचार घेण्यास पुन्हा नकार

Saturday, 5 September 2026, 12:16
Next Post

वीज डीपी फोडून तांब्याच्या आणि अॅल्युमिनियमच्या तारा लंपास! टोळीचा पर्दाफाश, 7 गुन्हे उघडकीस; गुन्हे शाखा युनिट-3ची कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp