Monday, June 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मांडवगण फराटा येथे व्यावसायिकाला ओळखीच्या इसमाकडून दगडफेक व मारहाण; जीवे मारण्याची धमकी…

योगेश मारणेby योगेश मारणे
Monday, 6 October 2025, 23:07

न्हावरे : मांडवगण फराटा (ता.शिरूर) येथे स्थानिक व्यावसायिकाला किरकोळ कारणावरून ओळखीच्या इसमाकडून दगड मारून तसेच लाथाबुक्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची गंभीर घटना रविवारी (ता.5) सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास घडली.

या प्रकरणी दत्तात्रय त्रिंबक काळे (वय 40,रा.मांडवगण फराटा,ता.शिरूर, जि.पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किशोर शिवाजी कदम(रा.मांडवगण फराटा,ता.शिरूर,जि.पुणे) यांच्याविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी दत्तात्रय काळे यांच्या सिद्धी इंटरप्रायजेस या टायर दुकानासमोर आरोपी किशोर कदम हे रविवारी (ता.5) सकाळी पावणेसात वाजता दगडफेक करत असल्याचे काळे यांनी पाहिले. त्यामुळे त्यांनी किशोर कदम यांना विचारणा केली असता, “दुकान चालू करू नकोस”असे म्हणत कदम यांनी वाद घातला व संतापलेल्या कदम यांनी काळे यांच्यावर दगड फेकून त्यांच्या डाव्या हाताला दुखापत केली. तसेच कानाखाली चापट मारत लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर आरोपीने शिवीगाळ व दमदाटी करून “तुला जिवंत ठेवणार नाही” अशी धमकीही दिली, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

 

दरम्यान, या घटनेचा पुढील तपास शिरूरचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली मांडवगण फराटा पोलिस करीत आहेत.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

रस्त्यावर रक्ताचा सडा, छिन्नविच्छिन्न मृतदेह, कारचा चेंदामेंदा अन् विखुरलेले अवशेष; अंगावर काटा आणणारा अपघाताचा थरार…

Monday, 22 June 2026, 20:14

पुण्यात सायबर चोरट्याचा प्रताप! ‘तुमची मुलगी आमच्या ताब्यात आहे’ वडिलांना व्हिडीओ कॉल केला, मुलीचे हात-पाय बांधलेले दाखवले अन्…

Monday, 22 June 2026, 19:32

हडपसरमध्ये ‘टाक गँग’ची दहशत; रिक्षाचालकाच्या घरात घुसून कुटुंबावर हल्ला, एक आरोपी जेरबंद

Monday, 22 June 2026, 19:16

“संतोष देशमुखांसारखा तुझाही मर्डर करू” वाळू माफियांचा सरपंचाच्या घरात घुसून हल्ला; घटना CCTVत कैद

Monday, 22 June 2026, 18:40

लोणी काळभोर अप्पर तहसीलदार कार्यालयातील सर्व महसुली आदेशांची चौकशी करावी – माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रकांत वारघडे यांची मागणी

Monday, 22 June 2026, 18:04

असली-नकली तृतीयपंथीयांच्या वादामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न; शासनाने ओळखपत्र देण्याची गरज

Monday, 22 June 2026, 17:50
Next Post

कवठे यमाई येथे मध्यरात्री चार चोरट्यांकडून शेतकऱ्याचे हातपाय बांधून 16 शेळ्या व रोकड लंपास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.