Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कवठे यमाई येथे मध्यरात्री चार चोरट्यांकडून शेतकऱ्याचे हातपाय बांधून 16 शेळ्या व रोकड लंपास

Renuka Pawarby Renuka Pawar
Monday, 6 October 2025, 23:38

शिरूर : शिरूर तालुक्यातील ढाकेवस्ती, कवठे यमाई येथे मध्यरात्रीच्या सुमारास चार अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्यावर हल्ला करून 16 शेळ्या व रोकड मिळून तब्बल 90 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी नाथा भगवंता वागदरे (वय 65, व्यवसाय शेती व मेढपाळ, रा. ढाकेवस्ती, कवठे यमाई, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्या फिर्यादी वरून शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना दि. 5 ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे 12.05 ते 1.00 वाजताच्या दरम्यान घडली.

फिर्यादी व त्यांची पत्नी लिलाबाई हे त्यांच्या शेतातील पत्राशेडमध्ये झोपलेले असताना चार अज्ञात इसमांनी अचानक हल्ला केला. चोरट्यांनी लोखंडी गज व लाथाबुक्क्यांनी दोघांना मारहाण केली. त्यानंतर चोरट्यांनी फिर्यादींच्या शर्टातील खिशातून 5,000 रुपये रोकड काढून घेतली व दोघांचे हातपाय बांधून ठेवले. “आरडा ओरड केल्यास ठार मारू” अशी धमकी देत त्यांनी पत्राशेडमधील 10 शेळ्या आणि एक बोकड पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहनात भरून चोरून नेल्या.

 

या घटनेत चोरट्यांनी एकूण 90 हजार रुपयांची चोरी केली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो .स.ई. पवार हे करीत आहेत.

दरम्यान, ग्रामीण भागात वाढत्या मेंढपाळ व शेतकऱ्यांवरील जबरी चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

सोलापूर हादरले! रेल्वेसमोर उडी मारून आईसह १४ वर्षांच्या मुलीची आत्महत्या; परिसरात पसरली शोककळा

Sunday, 26 July 2026, 22:57

नीट पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी थेट ‘हाय-पावर टास्क फोर्स’ स्थापन!

Sunday, 26 July 2026, 22:30

शेतकऱ्यांनो सावधान! या ३ चुकांमुळे अडकू शकतो तुमचा २००० रुपयांचा हप्ता; वाचा सविस्तर माहिती

Sunday, 26 July 2026, 21:56

मी ‘रॉ’चा माणूस आहे म्हणत फसवलं! व्यापाऱ्याचे बँक खाते फ्रीज करून लाखांची खंडणी उकळणारा तोतया जेरबंद

Sunday, 26 July 2026, 21:10

माळशेज घाटात थरारक दुर्घटना! तब्बल १०० मीटर रस्ता ५ ते ६ फूट खाली खचला; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 26 July 2026, 20:16

बारामतीत अपघाताचा थरार! हादरली! भरधाव ट्रकच्या धडकेत सख्ख्या भावांपैकी एकाचा जागीच मृत्यू

Sunday, 26 July 2026, 19:54
Next Post

Horoscope Today: कुंभ आणि मीन राशींच्या लोकांसाठी शुभवार्ता, पण 'या' राशींच्या लोकांना इशारा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.