Breaking News :पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार हे बंड करीत आपल्या समर्थक आमदारांसह भाजप-शिवसेनेच्या सरकारमध्ये रविवारी (ता.२) सामील झाले. मात्र, त्यासाठी विश्वासात न घेता सह्या घेतल्याचा दावा आमच्या खोट्या सह्या घेतल्या गेल्या असा दावा शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी केला आहे. Breaking News
शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार सिल्व्हर ओक या बंगल्यावर दाखल झाले आहेत. यावेळी त्यानी हे प्रतिपादन केले आहे. सह्या आमच्या घेतल्या आहेत. मात्र आम्ही ते वाचले नसल्याचा दावाहि आमदार पवार यांनी केला आहे. तसेच आमदार सरोज अहीरे व आमदार कीरण लहमटे ही पवार साहेबांसोबतच सिल्व्हर ओक वर दाखल झाले आहेत.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात..