Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Breaking News : मुख्यमंत्र्यांचे कट्टर समर्थक राजाभाऊ भिलारे यांचा राजीनामा; पुण्यात शिवसेना शिंदे गटाला धक्का!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 14 September 2023, 14:15

Breaking News  : पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुण्यातील कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे शिवसेनेचे पुणे उपशहर प्रमुख राजाभाऊ भिलारे यांनी, ‘आपण कोणाच्याही बंधनात काम करू शकत नाही,” असे सांगत पदाचा राजीनामा दिला आहे. भिलारे यांनी शिंदे गटाची साथ सोडल्यामुळे हा शिंदे गटासाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

कोणत्या पक्षात जाणार हे अद्याप गुलदस्त्यात

दरम्यान, राजाभाऊ भिलारे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा होती. शिंदे गटाकडून त्यांची मनधरणी देखील केली जात होती. मात्र, बुधवारी तातडीने त्यांनी पदाचा राजीनामा दिला. (Breaking News ) ते कोणत्या गटात जाणार, याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

राजीनाम्याबाबत बोलताना भिलारे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचाराने प्रभावित होऊन मी शिवसेनेचे काम सुरु केले. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा म्हणून काम करत होतो. (Breaking News ) हे काम करताना पदाधिकारी म्हणून मान, सन्मान, अपमान सर्व सहन केले. मी हे काम करत असताना कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफ करावे.

 

राजाभाऊ भिलारे यांच्यावर गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशची जबाबदारी होती. (Breaking News ) ते या संस्थांचे प्रचार आणि प्रसाराचे काम करत होते. शिंदे गटात सामील होणारे पुणे शहातील पहिले शिवसैनिक भिलारे हे होते.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Breaking News : पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाची स्थगिती उठली! ; पिंपरी- चिंचवडकरांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटणार – आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश!

Satara Breaking News : साताऱ्यातील पुसेसावळीत सोशल मीडियावर महापुरुषांचा अवमान? दोन गटांत तुफान राडा; जमावाने घरे पेटवली; एकाचा मृत्यू

Big Breaking News : कदमवाकवस्ती, लोणी काळभोरमधील ‘लोण्या’वर महसूल खात्यातील वरिष्ठांचा डोळा; पद्धतशीरपणे तात्पुरत्या तलाठ्याची नेमणूक ; हेलपाट्यांमुळे नागरिक बेजार

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Pune News : रोड रोमिओच्या जाचाला कंटाळून अल्पवयीन मुलीने संपवले जीवन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.