Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : रोड रोमिओच्या जाचाला कंटाळून अल्पवयीन मुलीने संपवले जीवन

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 14 September 2023, 14:20

Pune News : पुणे : रोड रोमिओच्या सततच्या जाचाला कंटाळून १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील लोहगाव परिसरात उघडकीला आला आहे.

लोहगाव येथील धक्कादायक घटना

याबाबत मिळआलेल्या माहितीनुसार, मुलगी क्लासला जात असताना, तिला रस्त्यात अडवून रोड रोमिओ त्रास देत होता. बुधवारी (ता. १३) सायंकाळी तो थेट मुलीच्या घरात शिरला आणि तिचा विनयभंग केला. दरम्यान, मुलीच्या आईला हा प्रकार समजल्यावर ती मुलाला पकडण्यासाठी घराबाहेर पडली. (Pune News) या वेळेत घरात कोणीही नसल्याने मुलीने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्रिशला बंडु कवडे (वय १५) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मुलीची आई आशा कवडे (रा. मोझे आळी, लोहगाव) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमनाथ ऊर्फ कोल्ह्या संजय राखपसरे (वय २२, रा. मोझे आळी, लोहगाव) याला अटक केली आहे.

 

फिर्यादी व आरोपी एकाच गल्लीत राहतात. फिर्यादीची मुलगी त्रिशला ही आठ दिवसांपूर्वी क्लासला जात असताना सोमनाथ राखपसरे याने रिक्षा तिच्याजवळ थांबवली. मी तुला क्लासला सोडतो, असे म्हणून तिच्याशी ओळख वाढवण्याचा प्रयत्न केला. (Pune News) त्यानंतर मंगळवारी सायंकाळी सोमनाथ थेट मुलीच्या घरात शिरला. मुलगी हॉलमधील सोफ्यावर बसली होती. सोमनाथ तिच्या शेजारी बसून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी फिर्यादी घरात आल्या. अचानक त्यांना आलेल्या पाहून सोमनाथ फिर्यादी यांना धक्का देऊन पळून गेला.

दरम्यान, घडलेल्या प्रकारामुळे संतप्त झालेल्या फिर्यादी या आरोपी सोमनाथ याला पकडण्यासाठी त्याच्यामागे धावत गेल्या. याचदरम्यान मुलीने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. (Pune News) विनयभंग, पोक्सो व आत्महत्येस जबाबदार धरुन सोमनाथवर गुन्हा दाखल करुन पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक लहाने करीत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : ‘रिंग रोड’साठी प्रशासनाचं आहे ‘हे’ मोठं प्लॅनिंग; जाणून घ्या नेमकं आहे तरी काय?

Pune News : गावठी दारू अड्ड्यावर छापा; तब्बल 7 लाखांचा मुद्देमाल नष्ट; शिरगाव पोलिसांची कारवाई

Pune News : जप्त केलेल्या ५ कोटींच्या अंमली पदार्थांची होळी : पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची माहिती

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

Pune News : अट्टल दुचाकी चोरांच्या मुंढवा पोलिसांनी आवळल्या मुसक्या; तब्बल १४ दुचाकी, दागिने, रोकड जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.