Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big Breaking News : राजगड किल्ल्यावर मधमाशांचा पर्यंटकांवर हल्ला; एक पर्यटक बेशुद्ध तर २० ते २५ जणांना मधमाशा चावल्या

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 8 October 2023, 14:27

Big Breaking News  : वेल्हा  : किल्ले राजगड फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना किल्ल्यावरील सुवेळा माची येथे रविवारी (ता.०८) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला आहे. या हल्ल्यात एक पर्यटक बेशुद्ध झाला आहे तर २० ते २५ जणांना मधमाशा चावल्या असल्याची माहिती समोर येत आहे.

सुवेळा माची येथे रविवारी सकाळी घडली घटना

मिळालेल्या माहितीनुसार, किल्ले राजगड फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर रविवारी सकाळी मधमाशांचे मोहोळ मागे लागल्याने किल्ल्यावर पर्यटकांची चांगलीच पळापळ झाली. (Big Breaking News ) त्यानंतर मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एक पर्यटक बेशुद्ध झाला आहे तर २० ते २५ जणांना मधमाशा चावल्या आहेत.

मधमाशांनी अचानक हल्ला चढविल्यानंतर मागील २ तासापासून किल्ल्यावर धावपळ सुरू आहे. काही पर्यटक गवतात , झाडाझुडपात लपून बसले आहेत. (Big Breaking News ) तर या घटनेची माहिती मिळताच, वेल्हा पोलीस आणि आरोग्य यंत्रणा तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत.

 

दरम्यान, किल्ले राजगड गडाला भेट देण्यासाठी हजारो पर्यटक येत असतात. याआधीदेखील राजगड किल्ल्यावर मधमाशांकडून करण्यात आलेल्या हल्ल्यामुळे अनेक जीवघेणे अपघात घडले आहेत. (Big Breaking News ) त्यामुळे वेल्हे तालुक्यातील किल्ले राजगड व तोरणा गडावर रेस्क्यू टीमचे साहित्य मिळावे. अशी मागणी गडप्रेमींकडून केली जात आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Big Breaking News : डीजेचा ‘तो’ आवाज बेतला जीवावर; दोन तरुणांना अचानक सुरु झाला त्रास अन् क्षणात…

Big Breaking News : पुणे-सोलापूर मार्गावर धावणार १० ‘ई-शिवाई’ ; प्रवाशांना दिलासा

Big Breaking News : हवेलीत महसूलचा ‘गती’मान कारभार!.. तलाठ्याच्या चुकीची शेतकऱ्याला शिक्षा ; एका दिवसाच्या सातबारा दुरूस्तीसाठी ९० दिवस अन् १५ हेलपाटे…

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06

पुणेकरांनो सावधान! विकेंडला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत हवामान विभागाचा रेड अलर्ट

Sunday, 5 July 2026, 7:49

तडीपार आदेशाला केराची टोपली! आरोपीविरुद्ध शिरूर पोलिसांची कडक कारवाई

Sunday, 5 July 2026, 7:33

आजचा दिवस आव्हानांचा! ‘या’ राशींना प्रत्येक पावलावर करावी लागणार कसरत, वाचा राशीभविष्य

Sunday, 5 July 2026, 7:21
Next Post

Pune News : औषधपुरवठ्यासाठी ‘हाफकिन’ला ६ कोटी मोजले, पण ‘ससून’कडे औषधांचीच वानवा; अहवालात माहिती उघड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.