Sunday, May 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big Breaking : सासवड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार विकास ओमासेवर 5 हजारांची लाच मागीतल्याप्रकरणी गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 6 January 2026, 18:36
Big Breaking

photo- ppn

Big Breaking : अदखलपात्र गुन्ह्यामध्ये कारवाई न करता त्यात मदत करण्याकरिता 5 हजार रुपयांची लाच सासवड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराने मागितल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पडताळणीत समोर आले आहे. यामुळे पुणे जिल्हा (ग्रामीण) पोलीस दलात एकच खळबळ उडाली नाहे.

 

विकास लक्ष्मण ओमासे (वय 39 रा. रूम नंबर 14 दुसरा मजला आनंद बाग सोसायटी सोनारी रोड, सासवड, पुणे (वर्ग-3) असे लाच मागणाऱ्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. त्याच्यावर सासवड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका 39 वर्षीय व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. तक्रारदार यांच्या व त्यांचे वडीलांच्या विरुध्द सासवड पोलीस ठाण्यात अदखलपात्र (एनसी) गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये कारवाई न करता त्यात मदत करण्याकरिता आरोपी लोकसेवक पोलीस हवालदार ओमासे यांनी तक्रारदार यांच्याकडे सुरवातीला 3 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, तक्रारदार व त्यांचे वडील यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या एन.सी. मध्ये तक्रारदार व त्यांचे वडिलांविरुद्ध कारवाई न करता त्यात मदत करण्याकरिता सुरवातीस 10 हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती 5000 रुपयाची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी लोकसेवक विकास लक्ष्मण ओमासे याला ताब्यातघेऊन त्यांच्याविरुद्ध सासवड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक आसायरी शेडगे करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Baramati Election : बारामती पोटनिवडणुकीची उद्या मतमोजणी; प्रशासन पूर्ण तयारीत, कडक सुरक्षा व्यवस्था

Sunday, 3 May 2026, 16:34

Rajgurunagar News : ‘मुलगा होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; आईने चिमुकलीसह विहिरीत उडी घेत संपवले आयुष्य

Sunday, 3 May 2026, 16:25

Uruli kanchan News : वेषांतर करून लपला, पण सुटला नाही! जेलमधून पळून जाणारा ‘मोक्क्या’तील अट्टल गुन्हेगाराला उरुळी कांचन मधून अखेर अटक; पुणे ग्रामीण एटीएसची धडाकेबाज कारवाई

Sunday, 3 May 2026, 16:06

Murder News : फुलांनी सजलेल्या गाडीत गोळीबार, लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची हत्या; आनंदाचे रूपांतर शोकांत

Sunday, 3 May 2026, 13:46

Missing Link : खबरदार! मुंबई–पुणे ‘मिसिंग लिंक’वर गाडी थांबवली तर थेट कारवाई ; AI च्या नजरेतून सुटका नाही”

Sunday, 3 May 2026, 13:42

Pune Nasrapur Case : “न्याय मिळत नाही तोपर्यंत नेतेमंडळींनी भेटायला येऊ नये”; नसरापूर प्रकरणातील पीडित चिमुकलीच्या वडिलांची भावनिक विनंती”

Sunday, 3 May 2026, 13:15
Next Post
Pune

Pune : पुणे जिल्हा परिषदेची हिरकणी,1800 फूट कोकणकड्यावर रॅपलिंग करणाऱ्या राज्यातील पहिल्या शिक्षिका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.