Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune : पुणे जिल्हा परिषदेची हिरकणी,1800 फूट कोकणकड्यावर रॅपलिंग करणाऱ्या राज्यातील पहिल्या शिक्षिका

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 6 January 2026, 19:06
Pune

photo- ppn

Pune : आजच्या युगात स्त्रिया पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. शिक्षिका ते कलेक्टरपर्यंत, नगरसेविका ते पंतप्रधानापर्यंत इ. विविध क्षेत्रांत स्त्रियांनी मानाच्या जागा आपल्या कुशलतेच्या स्वबळावर पटकावल्या आहेत. आज आपण पुणे जिल्हा परिषदेच्या एका हिरकणीची माहिती जाणून घेणार आहोत. की तिने हरिश्चंद्रगड येथील 1800 फूट कोकणकड्यावर रॅपलिंग करून एक पराक्रम केला आहे. त्यांचे नाव आरती मनोहर ठाकरे असे आहे.

 

आरती ठाकरे या कडवस्ती (तालुका खेड जिल्हा पुणे ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून काम करतात. त्यांना रॅपलिंगची खूप आवड आहे. मी फिट माझी शाळा फिट या संकल्पनेतून त्यांनी हरिश्चंद्रगड कोकणकड्यावर रॅपलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. ठाकरे यांनी हरिश्चंद्रगड येथील 1800 फूट चा कोकणकडा रॅपलिंगच्या एडवेंचर प्रकार करून पार केला आहे.

हरिश्चंद्रगड कोकणकडा, नुसतं बघताच काळजात धडकी भरवणारा आहे. हा कोकणकडा अतिशय थरारक अनुभव डोळ्यांना देतो. तेथे असलेले उंचीवरील धुके आणि वाऱ्याचा वेग या प्रचंड प्रतिकूल परिस्थितीमध्ये आरती ठाकरे यांनी हा थरारक एडवेंचर पार केला आहे. हा कडा पार करून त्यांनी महाराष्ट्रातील पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या आहेत. पुणे झेडपीच्या शिक्षकांसमोर त्यांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

रॅपलिंग म्हणजे काय?

रॅपलिंग म्हणजे दोरीच्या साहाय्याने उंच ठिकाणाहून (उदा. डोंगर, कडा, धबधबा) नियंत्रित पद्धतीने खाली उतरण्याची एक साहसी गिर्यारोहण क्रिया आहे, ज्यात घर्षण वापरून उतारावर नियंत्रण मिळवले जाते, हे गिर्यारोहण आणि बचाव कार्यांमध्ये वापरले जाते. यासाठी दोरी, हार्नेस , आणि रॅपेल उपकरण यांसारख्या साधनांची आवश्यकता असते आणि हे तंत्र पर्वतांवरून सुरक्षितपणे खाली उतरण्यासाठी वापरले जाते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

राजकारण तापले! हर्षवर्धन सपकाळ यांची मोदी सरकारवर जोरदार टीका; ‘न्याय सत्याग्रह’ आंदोलनाने सरकारची झोप उडवणार?

Thursday, 9 April 2026, 12:56

भाजीमध्ये केस सापडला अन् ईश्वरीने गळफास घेतला! नराधम पतीच्या अमानुष छळाला कंटाळून 25 वर्षीय विवाहितेची आत्महत्या

Thursday, 9 April 2026, 12:26
Gram Panchayat Election 2026

Gram Panchayat Election 2026 : संतोष देशमुखांच्या निधनानंतर मस्साजोगमध्ये राजकीय पोकळी! गावाची बिनविरोधची अपेक्षा, पण निवडणुकीत चुरस वाढली; ‘या’ दोन उमेदवारांमध्ये लढत

Thursday, 9 April 2026, 12:16

LLB परीक्षेत शिवरायांचा अवमान करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई, आमदार राहुल कुल यांची मोठी माहिती; CET सेलचा माफीनामा!

Thursday, 9 April 2026, 12:06

धक्कादायक! भीषण अपघातात केजच्या तहसीलदारांचा जागीच मृत्यू; प्रशासनावर शोककळा

Thursday, 9 April 2026, 11:25

कोण मारणार बाजी? बारामतीत 47 उमेदवार आमनेसामने; 6 जणांच्या माघारीनंतर राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली

Thursday, 9 April 2026, 10:46
Next Post
Indapur

Indapur : समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांचे योगदान अमूल्य! इंदापुरात गुणवंत शिक्षकांचा गौरव; कृषिमंत्री भरणे यांनी थोपटली पाठीवर थाप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.