Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhigwan : उपबाजार भिगवणमध्ये नव्या ज्वारीला 6,101 रुपयांचा उच्चांकी दर; शेतकऱ्यांना दिलासा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 2 March 2026, 16:06
Bhigwan

photo- ppn

सागर जगदाळे, भिगवण (प्रतिनिधी)

Bhigwan : इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार भिगवण येथे नव्या ज्वारीला प्रति क्विंटल 6,101 रुपयांचा उच्चांकी दर मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रविवारी (दि. 1 मार्च 2026) भुसार मार्केटमध्ये ज्वारी, गहू व हरभरा या शेतमालाची आवक सुरू झाली असून ज्वारीच्या दराने बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
दिपक मचाले यांच्या आडतीवर आलेल्या ज्वारीची खरेदी महावीर वडुजकर यांनी 6,101 रुपयांच्या दराने केली. सध्याच्या बदलत्या बाजारस्थितीत ज्वारीला मिळालेला हा दर शेतकऱ्यांसाठी उत्साहवर्धक ठरला आहे.
भिगवण उपबाजारात शेतमालाची विक्री उघड लिलाव पद्धतीने होत असून चोख वजनमाप, पारदर्शक व्यवहार आणि विक्रीनंतर तातडीने हिशोबपट्टी व रक्कम अदा केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचा बाजार समितीवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.
उपबाजारात 60 मेट्रिक टन क्षमतेचा वे-ब्रिज तसेच राशीन रोडलगत बाजार आवारात 100 मेट्रिक टन क्षमतेचा वे-ब्रिज 24 तास उपलब्ध आहे. या सुविधेमुळे शेतकऱ्यांना अचूक वजन व तत्काळ व्यवहाराची सोय होते.
दरम्यान, मका शेतमालाचे दर घटल्याने इंदापूर बाजार समितीने हमीभाव दराने मका खरेदी केंद्र सुरू केले आहे. या निर्णयामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांना आधार मिळाला असून बाजार समितीच्या या उपक्रमाचे स्वागत होत आहे.
शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या विविध योजना, हमीभाव खरेदी केंद्रे व पारदर्शक लिलाव प्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती तुषार जाधव, उपसभापती मनोहर ढुके आणि माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी केले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात नव्या ‘MH 61’ मालिकेची धूम; अवघ्या ७ दिवसांत दुचाकींची सिरीज संपली, ‘९’ नंबरसाठी ३ लाखांहून अधिक बोली

Tuesday, 8 September 2026, 22:50

गणेशोत्सवातील मद्यविक्रीबंदीच्या नियमात तफावत! पुण्यात फक्त ३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतच ‘ड्राय डे’; पुणे पोलिसांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

Tuesday, 8 September 2026, 22:07

घरातल्यांचा विरोध असतांनाही प्रेमविवाह केला! पुण्यात भररस्त्यात मुलीच्या भावाकडून तरुणावर जीवघेणा हल्ला; रस्त्यात गाठलं अन्….

Tuesday, 8 September 2026, 21:15

बारामतीत लाचेचा पर्दाफाश! क्लासेसवर कारवाई न करण्यासाठी पोलीस हवालदाराने मागितली तब्बल ७ लाखांची लाच; ACB कडून रंगेहाथ अटक

Tuesday, 8 September 2026, 20:19

मोदींच्या कार्यक्रमस्थळी खळबळ; बनावट PMO अधिकारी अन् बंदूकधारी बॉडीगार्ड ताब्यात

Tuesday, 8 September 2026, 20:01

संतोष पंडितांवर कायदेशीर कारवाईचा फास घट्ट!कोर्टात हजेरीनंतर आता कारागृहात रवानगी,प्रकरणाला नवं वळण!

Tuesday, 8 September 2026, 19:47
Next Post

Kunjirwadi News: कुंजीरवाडी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन; ड्रेनेज व रस्त्यांच्या कामांना प्रारंभ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp