Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Kunjirwadi News: कुंजीरवाडी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन; ड्रेनेज व रस्त्यांच्या कामांना प्रारंभ

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 2 March 2026, 16:07

थेऊर, ता. 02 : कुंजीरवाडी येथील थेऊरफाटा ते आंबेकरमळा-चौरेवस्ती (Kunjirwadi News) दरम्यान अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला ड्रेनेज लाईनचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या मार्गदर्शनाखाली या कामासाठी 10 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, कामास मंगळवारी (ता. 03) सुरुवात होणार आहे.

 

याचबरोबर धुमाळमळा परिसरातील अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठीही 10 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दोन्ही विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या प्रश्नांवर तोडगा निघाल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान हवेली पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य युवराज हिरामण काकडे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती या दोन्ही जागा निवडून आल्यानंतर एका महिन्याच्या आत संबंधित कामे सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार अवघ्या महिन्याभरात कामांना प्रत्यक्ष सुरुवात होत असल्याने ग्रामस्थांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या कोमल संदेश आव्हाळे, पंचायत समिती सदस्य युवराज काकडे, माजी सरपंच संतोष कुंजीर, सचिन तुपे, माजी उपसरपंच सुरेश कुंजीर, चंद्रकांत मेमाणे, दत्तात्रय कुंजीर, विकास निगडे, गोकुळ ताम्हाणे, शिवाजी कुंजीर, भरत निगडे, नयन तुपे, योगेश गायकवाड, दिपक ताम्हाणे, कैलास तुपे, पोलीस पाटिल मिलिंद कुंजीर, तंटामुक्ती अध्यक्ष बापूसो घुले, संभाजी गायकवाड, मुकेश गायकवाड, प्रकाश धुमाळ, नंदकुमार धुमाळ, दिलीप आंबेकर, विश्वनाथ गाढवे, सुभाष कुंजीर, रामदास कुंजीर, दादासो काकडे, संतोष शिंदे, अविनाश धुमाळ, स्वप्नील काळभोर, सोमनाथ धुमाळ, विकास धुमाळ, निर्मलाताई धुमाळ, गोरख तुपे, नवनाथ आंबेकर, विशाल धुमाळ, अमोल धुमाळ, सतीश कुंजीर, गौरव कुंजीर, अमर कुंजीर, संदीपआबा धुमाळ, बाबा धुमाळ, माऊली सावंत यांच्यासह विविध मान्यवर, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना संदेश आव्हाळे व युवराज काकडे म्हणाले, “कुंजीरवाडी तसेच संपूर्ण जिल्हा परिषद गटातील गावांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. पाणी, रस्ते, ड्रेनेज आदी मूलभूत सुविधांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसून, टप्प्याटप्प्याने सर्व प्रलंबित कामे पूर्ण केली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. दीर्घ प्रतीक्षेनंतर ड्रेनेज व रस्त्यांच्या कामांना सुरुवात होत असल्याने कुंजीरवाडीतील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकर चाहत्यांचा हिरमोड! अवकाळी पावसाचा “यो यो हनी सिंह”च्या शोला फटका; 4 एप्रिलचा कॉन्सर्ट आता “या” तारखेला होणार

Saturday, 4 April 2026, 17:11
Headache

Headache : सावधान! वारंवार होणारी डोकेदुखी असू शकते ‘या’ गंभीर आजारांचे लक्षण, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या

Saturday, 4 April 2026, 16:31
The officials who helped Bhondubaba Kharat are now out of luck! Not just transferred, but directly "dismissed"; Direct warning from the Revenue Minister

भोंदूबाबा खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची आता खैर नाही! केवळ बदली नाही, तर थेट “बडतर्फ” करणार; महसूलमंत्र्यांचा थेट इशारा

Saturday, 4 April 2026, 16:21
Pune

Pune : पुणे रेल्वे स्थानकाचा कायापालट! 400 कोटींचे ‘यार्ड रिमॉडलिंग’ आणि 6 नवीन फलाटांची भर; प्रवाशांना मोठा दिलासा

Saturday, 4 April 2026, 16:10
Govt Jobs: Have you passed the 10th standard and are looking for a government job Then start preparing now Big opportunities for Clerk and Typist positions at this place find out about the government's mega recruitment

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! राज्यातील महसूल विभागात 35,876 नवीन पदांची भरती होणार; प्रशासनाकडून मोठी घोषणा

Saturday, 4 April 2026, 15:59

LLB परीक्षेत छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; आमदार राहुल कुल आक्रमक, दोषींवर कारवाईची मागणी

Saturday, 4 April 2026, 15:53
Next Post

Wagholi: वाघोलीत रंगणार 68 वी ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा; विजेत्याला मिळणार आलिशान फॉर्च्युनर तर उपविजेत्याला मिळणार स्कॉर्पिओ एन कार - आयोजक रामकृष्ण सातव यांची माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.