Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime News : पुण्यात वाईन शॉपवर सशस्त्र दरोडा; कोयता, बंदुकीचा धाक दाखवून लुटले

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 21 November 2023, 12:40

Pune Armed Robbery : पुण्यात एका वाईन शॉपवर सशस्त्र दरोडा टाकून तब्बल ३ लाख १२ हजारांची रोकड लंपास केली आहे. ही धक्कादायक घटना शिवणे येथील एनडीए (NDA) रस्त्यावर असलेल्या आर. आर. वाईन्स दुकानात घडली आहे. याप्रकरणी मनोज बाळासाहेब मोरे (वय ३३, रा. कृष्णा रेसिडेन्सी, कोंढवे धावडे) यांनी फिर्याद दिली असून सहा अज्ञात आरोपींविरुद्ध उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात गोळीबार, खून आणि खूनाच्या प्रयत्नाचे गुन्हे वाढलेले असतानाच आता गुन्हेगारांची मजल सशस्त्र दरोडे टाकण्यापर्यंत गेली आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था अबाधित आहे की नाही असा सवाल केला जात आहे. (Pune Crime News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मनोज मोरे हे एनडीए रस्त्यावर असलेल्या कोहिनूर चौकामध्ये असलेल्या आर. आर. वाईन्स या दुकानात मॅनेजर पदावर काम करतात. मोरे दुकानात रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास ग्राहकांना मद्य विक्री करत होते. यावेळी अन्य कामगार देखील दुकानात हजर होते. तेव्हा चार जण दोन दुचाकी घेऊन आले आणि दुकानात शिरले. त्या पैकी एकाने पिस्तूल बाहेर काढून मोरे यांच्यावर रोखून धरले.( Pune Armed Robbery)

 

त्यांच्याकडे खंडणीची मागणी करत गोळी झाडण्याची धमकी दिली. घाबरलेले मोरे जीव वाचविण्यासाठी दुकानातुन बाहेर पळाले. दरम्यान, दोघा चोरटयांनी धारदार तलवारी बाहेर काढल्याने अन्य कामगार देखील दुकानाबाहेर पळाले. यावेळी दुकानात शिरलेल्या चार चोरट्यांनी काऊंटरवरुन उड्या मारत दुकानात प्रवेश करून ड्रॉव्हरमधले पैसे पिशवीमध्ये भरले.

चोरट्यांनी तब्बल ३ लाख ९ हजार रुपयांची रोकड घेऊन हवेत तलवारी फिरवत दहशत निर्माण करून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त भीमराव टेळे, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सुनील तांबे, उत्तमनगरचे वरिष्ठ निरीक्षक किरण बालवडकर घटनास्थळी दाखल झाले.(Uttamnagar Police)

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55
Next Post

ललित पाटीलचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन? तपासात आणखी ४ नावे उघड; पुणे पोलिसांवर कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.