Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

टँकर मागणीच्या प्रस्तावांना 12 तासात मंजुरी द्या : हर्षवर्धन पाटील

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 1 June 2024, 16:54

दीपक खिलारे

इंदापूर : ग्रामपंचायतींकडून आलेल्या टँकर मागणीच्या प्रस्तावांना 12 तासात मंजुरी द्यावी, शेतमजुरांना रोजगार हमी योजनेतून कामे उपलब्ध करून द्यावीत, अशा सूचना हर्षवर्धन पाटील यांनी बारामतीचे प्रांत अधिकारी आणि इंदापूरचे तहसीलदार यांना केल्या आहेत.

तसेच मध्यंतरी वादळामुळे इंदापूर तालुक्यात अनेक ठिकाणी पिके, फळबागा यांचे नुकसान झाल्याने पंचनामे झाले असून दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे केले.

ते पुढे म्हणाले, इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांचेवर झालेला हल्ला निषेधार्ह आहे. तालुक्याची संस्कृती चांगली आहे. सन 1952 पासून शंकररावजी भाऊ पासून व नंतर वीस वर्षे आंम्ही सत्तेवर असताना असे कधीही घडलेले नाही याला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी आम्ही केली आहे.

 

पुढे बोलताना म्हणाले, कळाशी येथे घडलेली बोट दुर्घटना ही दुर्दैवी आहे, यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. करमाळा तालुक्यातील धनंजय डोंगरे यांच्या कुटुंबासह इतरांची भेट मी घेणार आहे. बोट प्रवासादरम्यान प्रवाशांनी जॅकेट व इतर सुरक्षा साधने वापरणे आवश्यक असल्याचेही हर्षवर्धन पाटील म्हणाले.

उजनी धरणामध्ये डिसेंबर महिन्यात 72 टक्के एवढा पाणीसाठा होता. उजनीतील पाणीसाठा वापराचे जर योग्य नियोजन झाले असते, तर आज चांगली परिस्थिती दिसली असती. मात्र, सध्या उजनी धरणात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबरोबर उजनीतील जलसाठ्याचे उच्चस्तरावरती नियोजनाबाबत चर्चा करणार आहे, असंही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.

 बारामती सह राज्यात महायुती जिंकणार : हर्षवर्धन पाटील

लोकसभा निवडणुकीचा निकाल आता अवघ्या दिवसांवर आला आहे. मतमोजणी 4 जूनला होणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासह राज्यामध्ये महायुतीचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येतील, असा विश्वास हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

यवत गर्भलिंग निदान प्रकरणात SITची मोठी कारवाई; मुख्य आरोपीच्या पत्नीला अटक, तिघांचा जामीन फेटाळला

Wednesday, 9 September 2026, 22:05

भरती परीक्षा सुधारणांसाठी १२ सप्टेंबरला पुण्यात सल्लामसलत; उमेदवारांना थेट सहभागाची संधी

Wednesday, 9 September 2026, 21:35

आईनेच स्वतःच्या लेकीच्या केला सावकाराशी सौदा! कर्ज फेडण्यासाठी लेकीचे नग्न व्हिडीओ सावकाराला पाठवले अन् ‘तो म्हणेल ते कर’ म्हणत….

Wednesday, 9 September 2026, 20:54

पोलिस अधिकारी कृष्णा बाबरला 50 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी ४ दिवसांची पोलीस कोठडी; लोणी काळभोर हद्दीतील लाच प्रकरणाच्या तपासाला वेग

Wednesday, 9 September 2026, 20:13

मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट! पार्थ पवार यांना आरोपी का केलं नाही? हायकोर्टाचा मोठा सवाल

Wednesday, 9 September 2026, 19:52

बाप्पाच्या उत्सवात पुणे मेट्रो सज्ज!24 तास धावणार मेट्रो; वेळापत्रक जाहीर

Wednesday, 9 September 2026, 19:07
Next Post
man committed suicide in nighoje pune

ग्रामसेवकाच्या नावाने चिट्ठी लिहून आत्महत्या; कामाचे दीड लाख रुपये न दिल्याने उचलले पाऊल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp