Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ग्रामसेवकाच्या नावाने चिट्ठी लिहून आत्महत्या; कामाचे दीड लाख रुपये न दिल्याने उचलले पाऊल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 1 June 2024, 17:04
man committed suicide in nighoje pune

पिंपरी : निघोजेच्या ग्रामसेवकाच्या नावाने चिठ्ठी लिहून एका व्यक्तीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गुरुवारी (दि.३०) चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश मच्छिंद्र मोहिते (वय य ४५) असे ओत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी आकाश रमेश मोहिते (वय २४, रा. दौंडकरवाडी, ता. खेड) यांनी ती चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ग्रामसेवक विष्णू लक्ष्मण गाडीलकर (रा. शिरूर), भास्कर जाधव, विलास भास्कर जाधव, संजय भीमराव जाधव, रुपेश दौंडकर, एक अनोळखी व्यक्ती आणि दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २७ मे रोजी सकाळी साडेसहा वाजता खेड तालुक्यातील दौंडकरवाडी येथे घडली. दौंडकरवाडी येथे रमेश मोहिते यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर त्यांच्या खिशात तीन चिठ्या सापडल्या. त्यातील एका चिठ्ठीत, ‘निघोजे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक विष्णू गाडीलकर यांनी रमेश यांनी केलेल्या कामाचे दीड लाख रुपये दिले नाहीत. ते मागितले असता देणार नाही असे म्हणत तुमचे कुटुंब बरबाद करीन. तसेच रमेश यांना ठार मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले होते. दुसऱ्या चिठ्ठीत फिर्यादींचा भाऊ विकास यांच्या सासरकडील लोकांनी भाऊ विकास आणि वडील रमेश यांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे म्हटले आहे. या दोन्ही कारणांवरून आपण आत्महत्या करत असल्याचे रमेश यांच्या खिशात आढळलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मुंबईसह राज्यभरात पावसाचा मोठा इशारा! वादळी वारे अन् विजांच्या कडकडाटासह ‘या’ जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी

Thursday, 10 September 2026, 23:01

ब्रिटनच्या संसदेत घुमला ‘जय महाराष्ट्र’चा निनाद! हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मान

Thursday, 10 September 2026, 22:50

अखेर हवेलीतील ४८ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त! लोणी काळभोर आणि उरुळी कांचनला जयश्री बेनके तर थेऊरला राजेंद्र सात्रस यांची नियुक्ती

Thursday, 10 September 2026, 22:35

४०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी अन् मुंबईपर्यंत माग काढत पुणे पोलिसांनी आवळला इराणी चोरांच्या मुसक्या

Thursday, 10 September 2026, 22:01

मनोज जरांगेंविरोधात थेट ईडीची एन्ट्री! हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आणि वाळू तस्करीचा गंभीर आरोप

Thursday, 10 September 2026, 21:14

तुकाराम मुंढेंचा दणका! गणेशोत्सवात महाप्रसाद वाटप करणाऱ्या मंडळांसाठी FDA ची कठोर नियमावली लागू

Thursday, 10 September 2026, 20:27
Next Post
robbery incidents increased in loni kalbhor and uruli kanchan pune

लोणी काळभोरसह उरुळी कांचन परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट, ड्रोनच्या माध्यमातून टेहळणी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp