Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अखेर हवेलीतील ४८ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त! लोणी काळभोर आणि उरुळी कांचनला जयश्री बेनके तर थेऊरला राजेंद्र सात्रस यांची नियुक्ती

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 10 September 2026, 22:35

पुणे : पुणे जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका अद्याप पूर्ण न झाल्याने हवेली तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबत आदेश काढला असून, प्रशासकीय कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी विविध शासकीय अधिकाऱ्यांकडे ग्रामपंचायतींची जबाबदारी देण्यात आली आहे. या नियुक्त्या शासन राजपत्र प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांसाठी किंवा ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत राहणार आहेत.

आदेशानुसार, अष्टापूर ग्रामपंचायतीवर हर्षल गौतम रोकडे, आंबीवर अब्दुल रज्जाक नजीरखान मुल्ला, आर्वीवर निलेश दत्तात्रय धानापुने, आळंदी-म्हातोबावर प्रिती गणेश जगदाळे, बकोरीवर राजेंद्र तुकाराम सास्रस, बहुलीवर शकुंतला परमेश्वर चाटे, बिवरीवर पोपट चिमा केदारी, भवरापूरवर प्रिती गणेश जगदाळे, भावडीवर राजेंद्र तुकाराम सास्रस, डोणजेवर अब्दुल रज्जाक नजीरखान मुल्ला, डोंगरगाववर राजेंद्र तुकाराम सास्रस, गाडेखडसावर निलेश दत्तात्रय धानापुने आणि गोऱ्हे खुर्दवर अब्दुल रज्जाक नजीरखान मुल्ला यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

गोऱ्हे खुर्दवर महेश पोपटऱाव वाघमारे, घोरपेसगाववर महेश पोपटऱाव वाघमारे, हिंगणगाववर शकुंतला परमेश्वर चाटे, केसनंदवर राजेंद्र तुकाराम सास्रस, थेऊरवर राजेंद्र तुकाराम सास्रस, कोरेगाव मुळवर पोपट चिमा केदारी, कोंढणपूरवर निलेश दत्तात्रय धानापुने, कुंजीरवाडीवर पोपट चिमा केदारी, कुडजेवर महेश पोपटऱाव वाघमारे, खडकवाडीवर अब्दुल रज्जाक नजीरखान मुल्ला, खेडशिवापूरवर पोपट चिमा केदारी आणि लोणी काळभोरवर जयश्री बाजीराव बेनके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मणेरवाडीवर निलेश दत्तात्रय धानापुने, मांडवी बु.वर राजेश जयराम निकम, मांडवी खुर्दवर राजेश जयराम निकम, नायगाववर पोपट चिमा केदारी, न्हावी सांडसवर पोपट चिमा केदारी, पेठवर शकुंतला परमेश्वर चाटे, प्रयागधामवर पोपट चिमा केदारी, श्रीरामनगरवर हर्षल गौतम रोकडे, शिरसवडीवर राजेंद्र तुकाराम सास्रस, शिंदवणेवर प्रिती गणेश जगदाळे, शिंदवाडीवर हर्षल गौतम रोकडे, शिवापूरवर हर्षल गौतम रोकडे, सांगणेवर राजेश जयराम निकम आणि सांगवी सांडसवर शकुंतला परमेश्वर चाटे यांच्याकडे प्रशासकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

 

सोनापूरवर महेश पोपटऱाव वाघमारे, सोरतापवाडीवर जयश्री बाजीराव बेनके, तांडेवर पोपट चिमा केदारी, तुळापूरवर राजेंद्र तुकाराम सास्रस, उरुळी कांचनवर जयश्री बाजीराव बेनके, वडू बुद्रुकवर राजेंद्र तुकाराम सास्रस, वरवडेवर राजेश जयराम निकम, वाकीवर पोपट चिमा केदारी आणि वडकीवर जयश्री बाजीराव बेनके यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ग्रामपंचायतींची मुदत संपल्यानंतर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रशासनात खंड पडू नये आणि ग्रामपंचायतींचे दैनंदिन कामकाज सुरळीत सुरू राहावे, यासाठी या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतींमध्ये नवीन पदाधिकारी कार्यरत होतील.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मुंबईसह राज्यभरात पावसाचा मोठा इशारा! वादळी वारे अन् विजांच्या कडकडाटासह ‘या’ जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी

Thursday, 10 September 2026, 23:01

ब्रिटनच्या संसदेत घुमला ‘जय महाराष्ट्र’चा निनाद! हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मान

Thursday, 10 September 2026, 22:50

अखेर हवेलीतील ४८ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त! लोणी काळभोर आणि उरुळी कांचनला जयश्री बेनके तर थेऊरला राजेंद्र सात्रस यांची नियुक्ती

Thursday, 10 September 2026, 22:35

४०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी अन् मुंबईपर्यंत माग काढत पुणे पोलिसांनी आवळला इराणी चोरांच्या मुसक्या

Thursday, 10 September 2026, 22:01

मनोज जरांगेंविरोधात थेट ईडीची एन्ट्री! हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आणि वाळू तस्करीचा गंभीर आरोप

Thursday, 10 September 2026, 21:14

तुकाराम मुंढेंचा दणका! गणेशोत्सवात महाप्रसाद वाटप करणाऱ्या मंडळांसाठी FDA ची कठोर नियमावली लागू

Thursday, 10 September 2026, 20:27
Next Post

ब्रिटनच्या संसदेत घुमला ‘जय महाराष्ट्र’चा निनाद! हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp