Thursday, June 12, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कार बाजूला घेण्यास सांगितल्याने राग अनावर, चालकाला बेदम मारहाण; वाघोलीतील घटना

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 15 January 2024, 16:31

पुणे : हॉटेलच्या पार्किंगमधून कार बाहेर काढत असताना मागे उभी केलेली कार अडथळा ठरत होती. त्यामुळे पाठिमागील कार चालकाला गाडी बाजूला घेण्यास सांगितले. गाडी बाजूला घ्यायला सांगितले, याचा राग आल्याने तिघांनी एकाला बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केले. हा प्रकार शनिवारी (ता. १३) रात्री दहाच्या सुमारास वाघोली येथील लेहजा हॉटेलच्या पार्कींगमध्ये घडला. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत कमलकुमार इंद्रप्रकाश तिवारी (वय ४४, रा. ब्लद आयकॉन सोसायटी, वाघोली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात रविवारी (ता. १४) फिर्याद दिली आहे. यावरुन गणेश महादेव दरेकर (वय- ४७), आदित्य गणेश दरेकर (वय-१९), शिल्पा गणेश दरेकर (वय-४५) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, त्यांचा मुलगा व पती शनिवारी रात्री वाघोली येथील लेहजा हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर फिर्यादी यांचे पती गाडी पार्कींगमधून बाहेर काढत होते. त्यावेळी फिर्यादीच्या मुलाने आरोपी गणेश दरेकर याला कार बाजूला घेण्यास सांगितले. याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादीच्या मुलाला शिवीगाळ करुन, दमदाटी करत धक्काबुक्की करुन कॉलर पकडली. त्यावेळी फिर्यादी यांचे पती जाब विचारण्यासाठी गेले असता आरोपींनी त्यांच्यासोबत हुज्जत घालून मारहाण केली. या मारहाणीमध्ये फिर्यादी यांच्या पतीचे उजव्या हाताचे बोट फ्रॅक्चर झाले. ते गंभीर जखमी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाइन उपलब्ध; कोणतेही शुल्क न घेण्याच्या सूचना

Wednesday, 11 June 2025, 22:59

आठवडाभराच्या विश्रांतीनंतर शिरूरच्या पूर्व भागात जोरदार पाऊस…

Wednesday, 11 June 2025, 22:34

रवींद्र धंगेकरांचा निर्धार; एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात स्वबळावर लढण्याची तयारी

Wednesday, 11 June 2025, 22:26

तिनं पतीच्या मृत्यूनंतर बॉयफ्रेंड पटवला, अनेकांशी संबंध ठेवले; आईच्या बाहेरख्यालीपणामुळे दोन मुले पोरकी

Wednesday, 11 June 2025, 21:42

‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करणं ठरेल जीवघेणं ; वेळीच निदान करणं अत्यावश्यक; जाणून घ्या सविस्तर…

Wednesday, 11 June 2025, 21:08

पुण्यातील प्रत्येक स्कूल बसमध्ये सीसीटीव्ही अनिवार्य, महिला अटेंडंटसुद्धा बंधनकारक, शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नवे धोरण लागू

Wednesday, 11 June 2025, 21:01
Next Post

पैसे देत नसल्याच्या रागात आई-वडिलांसह भावाची हत्या; झोपेच्या गोळ्या, विजेचा शॉक दिला

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.