Friday, June 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कार बाजूला घेण्यास सांगितल्याने राग अनावर, चालकाला बेदम मारहाण; वाघोलीतील घटना

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 15 January 2024, 16:31

पुणे : हॉटेलच्या पार्किंगमधून कार बाहेर काढत असताना मागे उभी केलेली कार अडथळा ठरत होती. त्यामुळे पाठिमागील कार चालकाला गाडी बाजूला घेण्यास सांगितले. गाडी बाजूला घ्यायला सांगितले, याचा राग आल्याने तिघांनी एकाला बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केले. हा प्रकार शनिवारी (ता. १३) रात्री दहाच्या सुमारास वाघोली येथील लेहजा हॉटेलच्या पार्कींगमध्ये घडला. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत कमलकुमार इंद्रप्रकाश तिवारी (वय ४४, रा. ब्लद आयकॉन सोसायटी, वाघोली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात रविवारी (ता. १४) फिर्याद दिली आहे. यावरुन गणेश महादेव दरेकर (वय- ४७), आदित्य गणेश दरेकर (वय-१९), शिल्पा गणेश दरेकर (वय-४५) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, त्यांचा मुलगा व पती शनिवारी रात्री वाघोली येथील लेहजा हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर फिर्यादी यांचे पती गाडी पार्कींगमधून बाहेर काढत होते. त्यावेळी फिर्यादीच्या मुलाने आरोपी गणेश दरेकर याला कार बाजूला घेण्यास सांगितले. याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादीच्या मुलाला शिवीगाळ करुन, दमदाटी करत धक्काबुक्की करुन कॉलर पकडली. त्यावेळी फिर्यादी यांचे पती जाब विचारण्यासाठी गेले असता आरोपींनी त्यांच्यासोबत हुज्जत घालून मारहाण केली. या मारहाणीमध्ये फिर्यादी यांच्या पतीचे उजव्या हाताचे बोट फ्रॅक्चर झाले. ते गंभीर जखमी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

सराईत दुचाकीचोर शिक्रापूर पोलिसांच्या जाळ्यात; 95 हजारांच्या चार मोटारसायकली जप्त

Friday, 26 June 2026, 12:18

इंदापूरात “भेसळयुक्तदूध” हजारो लिटर दूध थेट शेतात ओतल्याचा प्रकार; परिसरात दुर्गंधी

Friday, 26 June 2026, 12:05

प्रेयसीने केला आत्महत्येचा प्रयत्न अन् तो दुसऱ्या तरुणीशी करत होता लग्न; जवानाला पोलिसांनी केली अटक

Friday, 26 June 2026, 11:59

बोपगावत सासवड पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक; तब्बल 21 लाख 70 हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; कोंढव्याच्या आरोपीवर गुन्हा दाखल..

Friday, 26 June 2026, 11:54

पहाटेच्या वेळी दुचाकीस्वाराला अडवून लुटले; आंबेगाव पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या

Friday, 26 June 2026, 11:12

RBI चा मोठा निर्णय! ऑनलाइन फसवणूक झाली तरी आता मिळणार पैसे परत; जाणून घ्या नवीन नियम

Friday, 26 June 2026, 10:14
Next Post

पैसे देत नसल्याच्या रागात आई-वडिलांसह भावाची हत्या; झोपेच्या गोळ्या, विजेचा शॉक दिला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.