Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ambegaon News : पोंदेवाडीत नवरात्रोत्सवानिमित्त कीर्तन, संगीत खूर्ची अन् दांडियांची धूम…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 17 October 2023, 15:57

राजू देवडे

Ambegaon News : लोणी धामणी : पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथील गडदादेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळूंज यांनी दिली.

दसऱ्याच्या दिवशी देवीची पालखी मिरवणूक

रविवारी (ता. १५) संगीत खूर्चीचा कार्यक्रम पार पडला. सुरेश वाळुंज यांचा होम मिनिस्टर हा कार्यक्रम नुकताच पार पडला. मंगळवारी ह.भ.प. लक्ष्मीबाई महाराज मताने यांचे कीर्तन होणार असून, बुधवारी (ता. १८) दांडिया तसेच गुरूवारी (ता. १९) रोजी पुन्हा सुरेश वाळुंज यांचा होम मिनिस्टर हा कार्यक्रम होणार आहे.(Ambegaon News) शनिवारी (ता. २१) ह.भ.प. सतीश महाराज काजळे यांचे कीर्तन होणार आहे. रविवारी (ता. २२) जादूगार प्रकाश शिरोळे यांचा जादूचा कार्यक्रम होणार आहे. तर सोमवारी (ता. २३) अर्चना करंडे (भोर) यांचे व्याख्यान होणार आहे. याशिवाय दररोज भजन व सकाळी आरती होणार आहे. तर सायंकाळी अन्न प्रसादाचे वाटप केले जाणार आहे. दसऱ्याच्या दिवशी पालखीने देवीची मिरवणूक होईल.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Ambegaon News : आदर्श भूमिपुत्र पुरस्कार पत्रकार मधुकर गायकवाड यांना जाहीर

Ambegaon News : धामणीत तीन दिवसांपासून जिओ ‘आऊट ऑफ रेंज’

Ambegaon News : विविध उपक्रम राबवत माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22
Next Post

Ambegaon News : 'भीमाशंकर'मार्फत सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना स्मार्ट कार्डचे वाटप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.