Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ambegaon News : विविध उपक्रम राबवत माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Saturday, 14 October 2023, 16:11

राजु देवडे

Ambegaon News : लोणी-धामणी : निरगुडसर (ता.आंबेगाव) येथील पं. ज. नेहरु माध्यमिक व द.गो.वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जंयतीनिमित्त वृत्तपत्र विक्रेता दिन व वाचन प्रेरणा दिन साजरा करून करण्यात आले.

वृत्तपत्राचे सामुहिक वाचन

यावेळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळी पुस्तके वाचून तसेच वृतपत्र वाचन काळाची गरज या बद्दलची माहिती सांगितली. तसेच प्राचार्य कांताराम टाव्हरे, वैशाली वाबळे-काळे, विनायक जोशी यांनी वृत्तपत्र वाचन काळाची गरज व पुस्तक वाचनाचे महत्व सांगितले. यावेळी विद्यालयातील ग्रंथालयात पुस्तक प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्याचे सर्व नियोजन ग्रंथपाल सुभाष बानखेले यांनी केले होते.

यावेळी विद्यालयाचे प्राचार्य कांताराम टाव्हरे, पर्यवेक्षक संतोष वळसे, ग्रंथपाल सुभाष बानखेले, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. या सर्व कार्यकर्माचे सूत्रसंचालन मोहन दरेकर यांनी केले.

 
युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेतील नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांवर शपथपत्रासोबत चुकीची कागदपत्रे जोडल्याचा आरोप; जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

Wednesday, 30 September 2026, 15:01

बाळाला घेऊन असहाय्य मैत्रीण… सियाने घेतला गैरफायदा? केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नेल आर्टिस्टचा धक्कादायक खुलासा!

Wednesday, 30 September 2026, 14:39

शासकीय नोकरीसाठी परीक्षा नाही, वयातही सूट! माजी अग्निवीरांसाठी महाराष्ट्र सरकारने काय ठरवलं? वाचा

Wednesday, 30 September 2026, 14:37

पुण्यात थरार! ‘तू त्यांच्या गँगशी मैत्री का केली?’ म्हणत भररस्त्यात तरुणाला अडवलं; पिस्तूल रोखत बांबूने मारहाण, परिसरात दहशत…

Wednesday, 30 September 2026, 14:27

फॉर्म 6 मधून SIRचा वादग्रस्त भाग हटवला! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; नव्या मतदारांना मोठा दिलासा

Wednesday, 30 September 2026, 14:11

दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांतील इयत्ता 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नये – राज्य मंडळाच्या सूचना

Wednesday, 30 September 2026, 14:01
Next Post

Pimpri News : "संस्कृती संवर्धनात ग्रंथालयांचा मोलाचा वाटा!" - साहित्यिक श्रीकांत चौगुले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp