Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ahilyanagar Crime: लग्नाच्या नावाखाली फसवणूक! पहिल्याच रात्री लाखो रुपये घेऊन नवरी फरार…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 17 October 2025, 19:03
Ahilyanagar Crime: Fraud in the name of marriage! Bride absconds with lakhs of rupees on the first night...

Photo-Social Media

कोपरगाव: अविवाहित तरुणांना (Ahilyanagar Crime) लग्नाचं आमिष दाखवून (Ahilyanagar News) लाखो रुपये उकळणाऱ्या हाय-प्रोफाइल टोळीचा कोपरगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कोपरगाव तालुक्यातील माहेगाव येथील एका तरुणाला जालना येथील रोशनी अशोक पवार नावाच्या ‘बनावट नवरी’सह लग्न लावून देऊन सव्वा दोन लाख रुपये घेतल्याची घटना उघडकीस आली. मात्र, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरी घरातून पळ काढल्याने तरुणाला फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

पोलीस तपासानुसार माहेगाव येथील तरुणाला लग्नासाठी मध्यस्थांमार्फत ही तरुणी दाखवण्यात आली. आठ ते अकरा ऑक्टोबर दरम्यान चर्चा आणि लग्न पार पडले, त्यावेळी मध्यस्थांनी सव्वा दोन लाख रुपये घेतले. परंतु लग्नाच्या पहिल्या रात्री पहाटे नवरी पसार झाली. सकाळी तरुण आणि त्याच्या कुटुंबीयांनी मध्यस्थांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर तरुणाने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.

याप्रकरणी ‘बनावट नवरी’सह पाच आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुख्य आरोपी महिलेला पोलिसांनी तातडीने अटक केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी केलेल्या तपासातून टोळीची योजना स्पष्ट झाली असून, हे प्रकार अविवाहित तरुणांना आर्थिक फसवणुकीसाठी विशेष लक्ष देत होते, असे समोर आले.

कोपरगाव पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पोलीस निरीक्षक संदीप कोळी म्हणाले, “अविवाहित तरुणांनो, लग्नाचं आमिष दाखवून होणाऱ्या फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करा. मागील काही वर्षांपासून अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. केवळ पैसे उकळण्यासाठी काही टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. अशा प्रकारच्या घटना समाजासाठी अत्यंत चिंताजनक आहेत आणि यावर वेळीच कठोर उपाययोजना करणं गरजेचं आहे.”

 

पोलीस प्रशासन या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, बाकीच्या आरोपींचा शोध घेण्यासाठी कारवाई सुरू आहे. तसेच, अविवाहित तरुणांना अशा फसवणूक करणार्‍या टोळ्यांकडून सावध राहण्याची सल्ला दिला जात आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

DJविरोधाची किंमत मोजावी लागणार? विद्यानंद बापटांविरोधात हिंदू सेवा संघ मैदानात,थेट घेतला मोठा निर्णय!

Friday, 11 September 2026, 12:34

सामाजिक चळवळीतील लढवय्या कार्यकर्ती स्मिता नॉर्टन यांचे निधन

Friday, 11 September 2026, 12:04

इंदापूर-बारामती मार्गावर आता ‘ई-शिवाई’चा प्रवास; प्रवाशानां मोठा दिलासा

Friday, 11 September 2026, 11:33

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? पनीर -खवा तपासण्यासाठी FDA चे पथक बुधवार पेठेत दाखल, प्रशासन अलर्ट

Friday, 11 September 2026, 11:11

पुणेकरांनो, रविवारी रेल्वे प्रवास करताय? थांबा! स्टेशनवर 9 तासांचा मेगाब्लॉक; डेक्कनसह ‘या’ गाड्या रद्द

Friday, 11 September 2026, 10:43

शिरूर तालुक्यातील 71 ग्रामपंचायतींवर प्रशासक; अनेक गावांचा कारभार एकाच अधिकाऱ्याच्या खांद्यावर!

Friday, 11 September 2026, 10:23
Next Post
Pune News: Major reshuffle in Pune city's crime and traffic department during Diwali; 17 senior police inspectors transferred

Pune News: ऐन दिवाळीत पुणे शहरातील गुन्हे अन् वाहतूक शाखेत मोठा फेरबदल; 17 पोलीस वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp