Tuesday, April 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राज्यभरातील शेतजमिनीचे वाद मिटणार..! जाणून घ्या ‘महसूल लोकअदालत’ या महसूल विभागाच्या नवीन उपक्रमाविषयी…

Santosh Mundeby Santosh Munde
Tuesday, 10 June 2025, 13:42

पुणे : राज्यात शेतजमिनीशी संबंधित असलेले वाद आता मिटणार आहेत. राज्यात जमिनींचे असंख्य प्रकरणे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. ही प्रकरणे जलद गतीने निकाली काढण्यासाठी राज्य सरकारने जिल्हानिहाय महसूल लोकअदालतीचे आयोजन करण्याचा अभूतपूर्व निर्णय महसूलमंत्रालयाने घेतला आहे. यासंदर्भात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून संबंधित अधिकाऱ्यांना जुलै अखेरपर्यंत जिल्हापातळीवर अदालतीचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

शेतजमिनीची माहिती एका क्लिकवर…

राज्यातील शेतकऱ्यांना शेतजमिनीची माहिती एका क्लिकवर सहज उपलब्ध व्हावी, इतर राज्यांच्या डिजिटल प्रणालींचा अभ्यास करून त्या आधारावर राज्यातही अंमलबजावणी करावी, असेही महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केले. डिजिटलायझेशनमुळे कारभारातील पारदर्शकता वाढुन महसूल विभागावरचा ताण कमी होईल, असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला.

राज्यातील मंत्रालय ते नायब तहसीलदार कार्यालयांतील सुमारे 13 लाख महसूल प्रकरने प्रलंबित असून ते तातडीने मार्गी लावण्यासाठी, कृत्रिम प्रज्ञा तसेच पक्षकार आणि वकिलांच्या मदतीने प्रक्रिया अधिक जलद करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्याने सुरू केलेल्या या उपक्रमाचा आता राज्यभर विस्तार करण्यात येणार आहे.

महसूल लोकअदालत; नविन उपक्रम…

महसूल लोकअदालतीमुळे प्रलंबित प्रकरणांचा जलद निपटारा करण्यास मदत होईल. वेळ आणि पैशाची बचत, सहकार्यावर आधरित मैत्रीपूर्ण न्यायदान आणि पारदर्शी प्रक्रियेची हमी मिळणार आहे. गेल्या 25 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांना चालना देण्यासाठी शासनाच्या 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमात या प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्याने केलेल्या उपाययोजनांचे स्वागत…

पुणे जिल्ह्याने याबाबत केलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीमुळे राज्याच्या महसूलात सुमारे 20 हजार कोटी रुपयांची वाढ होण्याची शक्यता महसूल मंत्री बावनकुळे यांनी व्यक्त केली. ई-फेरफार प्रणालीसंदर्भातील पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या परिपत्रक राज्यभरात स्वागत करण्यात झाले असून, त्याच्या अंमलबजावणीसाठी लवकरच शासन निर्णय घेतला जाईल.

लोकअदालतीसाठीही स्वतंत्र निधी…

यावेळी महसूलमंत्री यांनी सुचवले की, जसे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व’ अभियानासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून जसा निधी उपलब्ध करून दिला जातो, त्याच पद्धतीनं महसूल लोकअदालतीसाठीही स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्यात यावा. तसेच महसूल विभागाला अत्याधुनिक मल्टीपर्पज वाहने उपलब्ध करून दिल्याने विभागाची कार्यक्षमता मोठ्याप्रमाणात वाढणार आहे, असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

Yavat Crime News : वरवंडमध्ये पिण्याच्या पाण्यावरून शेजाऱ्यांमध्ये राडा ; तरुणाच्या डोक्यात दगड घालून केली मारहाण, दोघांवर गुन्हा दाखल..

Tuesday, 21 April 2026, 16:01

Pune News : अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव ‘15% निधीचा हिशेब द्या, नाहीतर कारवाईला सामोरे जा!’ – समाजकल्याण समितीचे सभापती जितेंद्र बडेकर यांचा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना कडक इशारा

Tuesday, 21 April 2026, 12:57

Loni Kalbhor News : निलेश काळभोरचा “गेम वाजवायला” निघालेल्या दोन आरोपींच्या खंडणी विरोधी पथकाने आवळल्या मुसळ्या

Tuesday, 21 April 2026, 11:36
Uruli Kanchan News

‘शिवीगाळ का केली’ विचारल्याने एकावर चाकूने हल्ला ; उरुळी कांचन पोलीस ठाण्यात पती-पत्नीवर गुन्हा दाखल..

Monday, 20 April 2026, 16:15
Patas Grampanchyat member son beats woman yavat Pune

Yavat Crime News : वरवंडमध्ये आईस्क्रीम उधार न दिल्याने दुकानदारावर हल्ला ; गालाचा घेतला चावा, दुकानाच्या बोर्डाचीही तोडफोड, दोघांवर गुन्हा दाखल..

Monday, 20 April 2026, 16:01

Dhaulagiri mountain : धौलागिरीवर मराठमोळा झेंडा! सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे यांचा पराक्रम , महाराष्ट्र पोलीस दलाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद

Monday, 20 April 2026, 14:29
Next Post
big blow to NCP and Shivsena Satyajit Patankar join BJP

वर्धापनदिनी शरद पवार पवारांना साताऱ्यात मोठा धक्का, विश्वासू असलेल्या सत्यजित पाटणकरांचा भाजपमध्ये प्रवेश; शिंदे गटाच्या नेत्याचंही टेन्शन वाढलं

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.