Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कोरेगाव भीमा येथील 3 मुलांचे अपहरण करून 7 वर्षीय मुलीचा खून करणारा आरोपी जेरबंद; शिक्रापूर पोलिसांची कामगिरी 

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 11 March 2025, 19:24
Youth attacks on man in shikrapur Pune

शिक्रापूर, (पुणे) : कोरेगाव भीमा येथे तीन अल्पवयीन मुलांचे अपहरण करून त्यापैकी एका 7 वर्षीय मुलीचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा व शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद केले आहे. बबन रामफेर यादव (वय 44, रा. कोरेगाव भिमा, कल्याणी फाटा, ता. शिरूर जि.पुणे मुळ रा. अहिरावल दरखा, अमेठी, उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर गायत्री रंजित रविदास (वय – 7) असे खून झालेल्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. याप्रकरणी मुलीची आई बिनादेवी रंजित रविदास (वय 34, रा. आदित्य पार्क सोसायटी, कोरेगाव भिमा ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 फेब्रुवारीला फिर्यादी यांच्या 7 वर्षीय मुलीला ज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची तक्रार शिक्रापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. सदरचा गुन्हा गंभीर असल्याने पोलीस अधीक्षक पंकज देखमुख यांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखा व शिक्रापूर पोलिसांना दिल्या होत्या.

पोलीस पथक शोध घेत असताना परिसरातील इतर दोन लहान मुले ही शिक्रापूर-चाकण रोडवरील बहुळ या गावाजवळ मिळून आली. त्याआधारे आणखी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यावेळी एक इसम अपहरण झालेली मुलगी गायत्री व बहुळ येथे मिळून आलेली दोन मुले यांना त्याच्याकडील मोटार सायकलवरून शिक्रापूर ते चाकण बाजूकडे जाताना सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून आले. सदर इसमाची ओळख पटवून तो फिर्यादी राहत असलेल्या परिसरातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

आरोपीला ताब्यात घेवून नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव वरीलप्रमाणे सांगितले. त्याच्याकडे चौकशी केली असता तिनही मुलांचे अपहरण केल्याची कबुली दिली. तसेच शिक्रापूर-चाकण रोडने घेवून जाताना रोडलगत असणारे विहीरीमध्ये गायत्री रविदास हिस टाकून देवून तिचा खून केला असल्याचे सांगितले. व इतर दोन मुलांना बहुळ येथे सोडून दिल्याची माहिती दिली.

 

दरम्यान, आरोपीचे मदतीने गायत्रीचा शोध घेतला असता, बहुळ गावाजवळील रोडलगत असणारे विहीरीमध्ये तिचा मृतदेह आढळून आला आहे. तर आरोपी बबन यादव हा सध्या न्यायालयीन कोठडी मध्ये असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संदिप साळुंखे करीत आहेत.

सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिक्रापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, शिक्रापर ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदिप साळुंखे रोहीणी सोनावळे, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, सोमनाथ कचरे, मस्कर, जितेंद्र पानसरे, पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजू मोमीन, संजू जाधव, सागर धुमाळ, पोलीस अंमलदार विरण्णा मुत्तनवार, अमोल दांडगे, श्रीमंत होनमाने, रोहीदास पारखे, विकास पाटील, जयराज देवकर, शिवाजी चितारे, यांनी केली असून पुढील तपास शिक्रापुर पोलीस स्टेशन करत आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

माण-हिंजवडी मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण! आता फक्त उद्घाटनाची तारीख बाकी, महत्त्वाची अपडेट आली समोर

Thursday, 10 September 2026, 9:04

सत्ता आपली, पण अधिकारी ऐकत नाहीत, कसा करणार विकास! मोहळांसमोर पुण्यातील नगरसेवकांनी व्यक्त केला संताप

Thursday, 10 September 2026, 8:51

48 तासांत माफी मागा, अन्यथा होणार कारवाई! धार्मिक वक्तव्यांवरून विद्यानंद बापट अडचणीत?

Thursday, 10 September 2026, 8:38

अडीच लाखांचं कर्ज, परीक्षेत अपयश अन् पुण्यात 28 वर्षीय तरुणाने केली आत्महत्या

Thursday, 10 September 2026, 8:27

महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचे संकट? ‘या’ भागांत जोरदार सरींचा इशारा, पुढील 5 दिवस महत्त्वाचे

Thursday, 10 September 2026, 8:05

Daily Horoscope: गुरुवार ठरणार लकी! ‘या’ राशींचे आर्थिक संकट होणार दूर, मिळणार मोठी संधी

Thursday, 10 September 2026, 7:33
Next Post

झटपट नफा मिळवण्याच्या आमिषामुळे वाघोली यथील 48 वर्षीय व्यक्तीने गमावली आयुष्यभराची कमाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp