Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Accident News : पुणे – सोलापूर महामार्गावर जावजीबुवाचीवाडी येथे ऑईल टँकर व ट्रक यांचा अपघात ; १ ठार तर १ जखमी..

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Tuesday, 4 July 2023, 19:40

राहुलकुमार अवचट

Accident News : यवत, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गावर ऑईल टँकर व ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात ट्रक चालक जागेवरच ठार तर त्याचा साथीदार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. जावजीबुवाचीवाडी (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत मंगळवारी (ता. ०४) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. (Accident News)

ट्रक चालक वसंत सहदेव चव्हाण (वय ३४ वर्षे रा. तांडा ता. बसव कल्याण जि. बिदर राज्य कर्नाटक) असे अपघातात मृत्यू झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. तर वसंत प्रभु चव्हाण (वय – ३६ रा.तांडा ता. बसव कल्याण जि. बिदर राज्य कर्नाटक) असे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सावता यशवंत गायकवाड यांनी यवत पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे. Accident News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून ट्रक हा सोलापूरच्या बाजूने रात्री निघाला होता. जावजीबुवाचीवाडी ग्रामपंचायत हद्दीतील हॉटेल संजीवनी जवळ आला असता ऑईल टँकरने ट्रकला पाठीमागुन जोरदार धडक दिली.

 

या धडकेत ट्रकचालक चव्हाण यांचे ट्रकवरील ताबा सुटला व ट्रक पलटी झाली. यामध्ये चव्हाण यांना मोठ्या प्रमाणावर मार लागल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला तर त्यांचा साथीदार वसंत चव्हाण हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार बंडगर हे करीत आहेत. (Accident News)

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

ऑनलाइन बेटिंग आणि गेमिंगचा नाद लागला; कर्जाचा डोंगर चढला अन्…पुण्यातील प्रथमेश देशमुख आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा!

Friday, 11 September 2026, 14:34

मनोज जरांगेंच्या समर्थनात अभिजीत दिपके आक्रमक; सरकारला दिलं थेट ओपन चॅलेंज!

Friday, 11 September 2026, 14:15

पुण्यात ‘मोनाली आई विधाते’चा काळा धंदा उघड! ‘पूजा घाला नाहीतर जीव जाईल’ भीती दाखवून लाटले हजारो रुपये; ५ जणांवर गुन्हा दाखल

Friday, 11 September 2026, 14:15

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाघोली पोलिसांकडून तीन सराईत गुन्हेगार तडीपार ; दोन महिन्यांत सात जणांवर तडीपारीची कारवाई

Friday, 11 September 2026, 14:00

पुणे-सोलापूर महामार्ग की खड्ड्यांचा महामार्ग?मगरपट्टा चौक ते कवडीपाट टोलनाका : रुग्णवाहिका कोंडीत, अधिकाऱ्यांना मात्र जाग येईना

Friday, 11 September 2026, 13:53

मनोज जरांगेंच्या अडचणी वाढल्या! 1000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप; EDकडे थेट तक्रार दाखल

Friday, 11 September 2026, 12:55
Next Post

Indapur News : हर्षवर्धन पाटील यांचा प्रचारास अजित पवार येतील - भाजपचे तालुकाध्यक्ष अँड. जामदार यांचे प्रत्युत्तर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp