Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Accident : हडपसर – सासवड मार्गावर चारचाकी कारने महिला सफाई कामगाराला चिरडले ; आज (सोमवारी) सकाळी साडेसातची घटना..

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 5 June 2023, 9:43

Accident हडपसर, (पुणे) : हडपसर सासवड रोडवर रस्त्याच्या कडेला झाडू मारणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याला एका व्यावसायिक चारचाकी कारने जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात सदर महिलेचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना सातववाडी परिसरात सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

छाया भाजनदास शिंदे ( वय ४५ रा. डवरीनगर, विशाल नगर, आकाशवाणी, हडपसर ) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सासवड रोड सातववाडी येथे प्रशांत सुरसे यांच्या ऑफिसच्या समोर रस्त्याच्या कडेला छाया शिंदे ह्या रस्ता स्वच्छ करण्याचे काम करीत होते. यादरम्यान व्यावसायिक कार जोरात आली आणि तिने सर्वप्रथम फुटपाथ धडक देऊन महिलेला धडक दिली, महिला समोरच्या चाका खाली अडकल्याने तिला दहा ते पंधरा फूट फरपटत नेले. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांनी धाव घेऊन सदर महिलेला बाहेर काढले. महिला महापालिकेच्या ठेकेदाराची कर्मचारी म्हणून काम करीत होत्या.

 

दरम्यान, घटनास्थळी नागरिकांनी व पोलिसांनी धाव घेऊन महिलेला शिवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी कार चालकाला अटक केली असून त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मोदी-शहांसोबतच्या भेटीनंतर राजकारणात मोठा भूकंप; राष्ट्रवादीच्या सत्तेतील सहभागावर अखेर काय म्हणाले शरद पवार?

Tuesday, 28 July 2026, 18:07

CJP आंदोलकांना मोठा दिलासा! मुख्यमंत्री फडणवीसांचा तातडीचा निर्णय, गुन्हे मागे घेण्याचे आदेश

Tuesday, 28 July 2026, 18:02

खुटबावमध्ये मध्यरात्री दरोड्याचा कट उधळला! स्थानिक गुन्हे शाखा व यवत पोलिसांची संयुक्त कारवाई; पाच जण जेरबंद

Tuesday, 28 July 2026, 17:40

सोनं पुन्हा चमकलं! चांदीच्या दरात घसरण; 10 ग्रॅम आणि 1 तोळा सोन्याचा ताजा भाव?

Tuesday, 28 July 2026, 17:30

प्रांताधिकाऱ्यांचा आदेशही धाब्यावर! चऱ्होलीतील वारस नोंदीला दीड वर्षाची टांगती तलवार; हवेली महसूल विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा उघड

Tuesday, 28 July 2026, 17:19

वाहनचालकांसाठी मोठी खूशखबर! आता दरवर्षी PUC काढण्याची गरज नाही; सरकारचा मोठा दिलासादायक प्रस्ताव

Tuesday, 28 July 2026, 17:09
Next Post

Yavat News : कासुर्डी टोलनाका परिसरात गोमांस वाहतूक करणाऱ्या ६ जणांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.