Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘वारीमुळे रस्ता जाम होतोय…’; अबू आझमींच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटणार

Renuka Pawarby Renuka Pawar
Sunday, 22 June 2025, 18:34

पुणे : “पालख्यांमुळे रस्ता जाम होतो. हिंदूचे अनेक सण रस्त्यावर साजरे केले जातात. मात्र अशावेळी आम्ही तक्रार करत नाही. पण मुस्लिम समाज दहा मिनिटासाठी रस्त्यावर नमाज पठण करत असेल तर तक्रारी केल्या जातात. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तर रस्त्यावर नमाज पठण करणाऱ्याचे पासपोर्ट रद्द करण्याची धमकी दिली आहे.’ असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी केलं आहे.

आझमी म्हणाले, ‘मी पुण्यातून येताना मला लोकांनी सांगितलं लवकर जाऊ अन्यथा पालख्यामुळं रस्ता जाम होईल. रस्ता जाम होतोय, पण आम्ही कधी तक्रार केली नाही. आम्ही हिंदू बांधवांच्या सोबत खांद्याला खांदा लावून चालतो. आजपर्यंत कोणत्याही मुसलमान बांधवांनी रस्त्यावर सण साजरे केले, तर त्यावरुन तक्रार दाखल केली जाते. आता वारीमुळे रस्ता जाम होत आहे. तर एकाही मुसलमान बांधवाने तक्रार केली नाही. असं आझमी म्हणाले आहेत.

दोन दिवसांच्या मुक्कामानंतर संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आज पुण्यातून मार्गस्थ झाली आहे. याचदरम्यान, समाजवादी अबू आझमी यांनी आषाढी वारीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यात नव्या वादाला तोंड फुटणार हे नक्की.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

बिष्णोई गँगच्या निशाण्यावर आता बच्चन कुटुंब? अमिताभ, अभिषेक बच्चनला जीवे मारण्याची धमकी; बॉलिवूडमध्ये खळबळ

Monday, 16 November 2026, 20:11

शिक्रापूरमध्ये डीपी चोरांची टोळी जेरबंद! पाच आरोपी अटकेत, आठ चोरींची कबुली; मदत करणाऱ्या नागरिकांचा शिक्रापूर पोलिसांकडून सत्कार..

Monday, 16 November 2026, 19:42

शिरूर पोलीस ठाण्याच्या हवालदाराचा कारनामा! ९५ हजारांची लाच अन् कागदपत्र घेऊन पसार; ACB कडून अखेर फिल्मी स्टाईल अटक…

Monday, 16 November 2026, 19:21

अवघ्या साडेसात मिनिटांत चोरलेली फॉर्च्युनर वर्षभरानंतर थेट आंध्र प्रदेशात सापडली! शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Monday, 16 November 2026, 19:15

उरुळी कांचन येथे हॉटेल व्यवसाय की दारूचे अड्डे? अवघ्या दोन ठिकाणीच पोलिसांची कारवाई ; बाकी ठिकाणे बिनबोभाट धंदे सुरु..

Monday, 16 November 2026, 18:49

‘मफलरवाले नेते फडणवीस’ या रोहित पवारांच्या विधानानंतर भाजप आक्रमक! ‘पत्रकार परिषदा घेता, पण पुरावा देत नाही’ म्हणत हल्लाबोल…

Monday, 16 November 2026, 18:26
Next Post

पासवर्ड 'कसा' लीक होतो माहितीये? जाणून घ्या सविस्तर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp