Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पासवर्ड ‘कसा’ लीक होतो माहितीये? जाणून घ्या सविस्तर…

Santosh Mundeby Santosh Munde
Sunday, 22 June 2025, 18:38

पुणे प्राईम न्यूज डेस्क: आजच्या डिजिटल युगात पासवर्ड ही आपल्या ऑनलाइन सुरक्षिततेची पहिली भिंत आहे. पण जर ही भिंत कमजोर ठरली, तर हॅकर्स तुमची वैयक्तिक माहिती, बँक डिटेल्स आणि सोशल मीडियाच्या अकाउंट्सपर्यंतही पोहोचू शकतात. पासवर्ड कसे लीक होतात आणि हॅकर्स कोणत्या पद्धतीने लोकांना लक्ष्य करतात हे आपण जाणून घेऊ.

पासवर्ड ‘कसा’ लीक होतो

फिशिंग

हॅकर्स खोटे ईमेल किंवा बनावट संकेतस्थळ (वेबसाइट्स) वापरून युजरला फसवण्याचा प्रयत्न करतात. या वेबसाइट्स खऱ्या वाटतात आणि युजरकडून लॉगिन माहिती भरून घेतात.

की-लॉगिंग सॉफ्टवेअर

काही मालवेअर तुमच्या डिव्हाइसमध्ये इंस्टॉल होतात, जे तुमच्या कीबोर्डवर टाइप केलेली प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड करतात. त्यामुळे तुमचा पासवर्ड थेट हॅकरच्या हातात जातो.

ब्रूट फोर्स अटॅक

हॅकर्स अनेक वेळा विविध पासवर्ड्स वापरून योग्य पासवर्ड शोधण्याचा प्रयत्न करतात, विशेषतः पासवर्ड कमकुवत असेल तर.

पब्लिक वाय-फायचा सापळा

मोकळ्या (असुरक्षित) वाय-फाय नेटवर्कचा वापर करताना तुमची माहिती असुरक्षित बनते आणि हॅकर्स ती इंटरसेप्ट करू शकतात.

डेटा ब्रीच

कधी कधी मोठ्या कंपन्यांचा किंवा वेबसाइट्सचा डेटा लीक होतो, ज्यात लाखो युजर्सचे ईमेल व पासवर्ड हॅकर्सच्या हाती लागतात.

सोशल इंजिनिअरिंग

हॅकर्स तुमच्या सोशल मीडिया प्रोफाइलवरून तुमच्याशी संबंधित सर्व माहिती (जसे की जन्मतारीख, पाळीव प्राण्याचं नाव) मिळवून पासवर्डचा अंदाज घेतात.

पासवर्ड लीकपासून वाचण्यासाठी काय करालं?

१) मजबूत आणि युनिक पासवर्ड ठेवा प्रत्येक साइटसाठी वेगळा पासवर्ड वापरा.

२) टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) नक्की चालू ठेवा.

३) अनोळखी लिंकवर क्लिक करणं टाळा.

४) पब्लिक वाय-फायवर लॉगिन करू नका.

५) नियमितपणे पासवर्ड बदला.

तुमच्या सायबर सुरक्षिततेसाठी सावधगिरी हाच सर्वात मोठा उपाय आहे. त्यामुळे तुमचं ऑनलाइन आयुष्य सुरक्षित ठेवण्यासाठी खबरदारी घ्या.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

पिंपरी-चिंचवडमध्ये कोयत्याची दहशत!भररस्त्यात दुचाकीस्वारावर कोयत्याने सपासप वार; थरारक हल्ला…

Tuesday, 17 November 2026, 11:26

पुण्यात HCMTR वरून नवा वाद! SB रोडवरील झाडं-घरं वाचणार की जाणार? महापालिकेने स्पष्ट केली भूमिका..

Tuesday, 17 November 2026, 11:12
Accident

कुंजीरवाडीत भरधाव लक्झरी बसची उभ्या टेम्पो ट्रॅव्हलरला जोरदार धडक; तीन तृतीयपंथी जखमी, चालकावर गुन्हा दाखल

Tuesday, 17 November 2026, 11:06

सोने खरेदीची संधी चालून आली? सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीही 5,000 रुपयांनी स्वस्त

Tuesday, 17 November 2026, 11:02

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! सातारा रस्त्यावर आज ट्रॅफिकचा फटका, अनेक मार्ग बंद, प्रवासापूर्वी पर्यायी रस्ते जाणून घ्या…

Tuesday, 17 November 2026, 10:50

शाळांच्या मनमानीला सरकारचा दणका! प्रवेशासाठी देणगी, पालकांच्या मुलाखती अन् ITRची सक्ती बंद; गणवेश-पुस्तकांच्या दुकानांची मक्तेदारीही संपणार!

Tuesday, 17 November 2026, 10:36
Next Post

हुंड्याच्या नावाखाली महिलांवर अत्याचार; आत्महत्या आणि घराबाहेर हाकलल्याच्या दोन गंभीर घटना उघडकीस

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp