लोणी काळभोर, (पुणे) : सध्याची शिक्षण पद्धती पाहिली तर सर्व पालक आपल्या पाल्यांना नियमित अभ्यासक्रम पूर्ण करून चांगले मार्क मिळवणे यावरच भर देत आहेत. त्यामुळे मुलांना मार्क तर भरपूर मिळतात, पण त्यांच्या बौद्धिक पातळीची क्षमता तेवढी भक्कम झाली का? हे बघत नाहीत.
मग त्यासाठी काय केले पाहिजे? आपल्या पाल्यांना नियमित अभ्यासक्रमासोबत अबॅकस किंवा वैदिक गणित पद्धतीला पण महत्त्व दिले पाहिजे. त्यामुळे 6 ते 14 या वयाच्या कालावधीत जर तुम्ही तुमच्या मुलांना अबॅकस गणितीय पद्धती शिकविण्यास सुरुवात केली तर त्यांच्या बुद्धीची पातळी, त्यांची क्षमता वाढ होण्यास नक्कीच मदत होणार आहे.
अबॅकस म्हणजे काय?
अबॅकसमध्ये दोन पद्धतीच्या असतात. एक जापनीज व दुसरी चायनीज. त्यापैकी आपण जापनीज पद्धती नेहमी वापरतो. आता या उन्हाळ्यात मुलांना बनवा कॅल्क्युलेटरपेक्षा फास्ट तेही ॲडव्हान्स अबॅकससोबत कोर्स फक्त तीन महिन्यासाठी सर्वात कमी फीमध्ये उपलब्ध आहे. अकरा वर्षापासून साडेतीन हजार प्लस मुलं शिकली आहेत. सोयीस्कर बॅचेस उरुळी कांचन, लोणी काळभोर व शेवाळवाडी येथे मुलांच्या बौद्धिक विकास व स्मरणशक्तीसाठी सर्वात गुणवत्ता व दर्जेदार अकॅडमी एनआयबीएम आहे.
दरम्यान, प्रशस्त लॅब प्रॅक्टिस व प्रशिक्षित शिक्षक वर्ग तसेच विविध उपक्रमांमध्ये पालक व विद्यार्थ्यांचा सहभाग त्याचबरोबर ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये विविध विद्यार्थ्यांचा सन्मान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडून झालेला आहे. विविध स्पर्धेचे आयोजन भारतातील विविध भागांमध्ये विविध राज्य तसेच भारताच्या बाहेर जागतिक लेवलला स्पर्धा परीक्षेच्या आयोजन करण्यात येते. अकरा वर्षाचा अनुभव असलेले प्रशिक्षित शिक्षक त्यामुळे मुलांच्या बौद्धिक विकासामध्ये 100 टक्के बदल होण्याची गॅरंटी व मुलांना गाईडलाईनची सुविधा आहे.
ठळक बाबी…
– एकाग्रता वाढण्यास होते मदत
– मुलांची गणिताची भिती नाहीशी होणार
– मुलांचा गणितं सोडविण्याचा स्पीड वाढणार
– गणितं विषयात रस (इंटरेस्ट) निर्माण होणार
– कॉन्सनट्रेशन पॉवर वाढणार
– अभ्यासात मार्क्स वाढणार
– स्वतः कोणताही पाढा काही सेकंदात तयार करू शकणारं.
– मुलांचा आत्मविश्वास वाढणारं.
सहा वर्षांपासून शिकविले पाहिजे अबॅकस
वयाच्या सहा वर्षांपासून अबॅकस शिकविले पाहिजे. जेणेकरुन पुढील शिक्षणासाठी मुलांच्या गुणवत्तेत बरीच प्रगती होण्यास मदत होते. त्यामुळे मुलांच्या बौद्धिक क्षमतेतदेखील वाढ होण्यास याचा चांगला उपयोग होतो.
– नवनाथ हंबीर, एन.आय.बी.एम, अकॅडमी संस्थापक अध्यक्ष, उरुळी कांचन, ता. हवेली
– संपर्कासाठी क्रमांक – ९००९००८०५७