Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan News : कोरेगाव मुळच्या ग्रामपंचायत सदस्याने महिलकडे केली शरीर सुखाची मागणी ; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 20 May 2023, 14:04

Uruli Kanchan News  : उरुळी कांचन, (पुणे) : कोरेगाव मुळ (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या सदस्याने एका महिलकडे शरीर सुखाची मागणी करून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आला आहे. याप्रकरणी एकाच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Uruli Kanchan News)

सचिन गुलाब निकाळजे (रा. कोरेगाव मुळ, ता. हवेली) असे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका ३० वर्षीय पिडीत महिलेनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदर प्रकार हा १३ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता व १७ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,

फिर्यादी या काम करुन घरी जात असताना आरोपी सचिन निकाळजे याने चारचाकी गाडीतून फिर्यादींचा पाठलाग केला. आणि फिर्यादी यांना थांबविले. आरोपीने त्यांचा हात पकडून तू मला खूप आवडतेस, तु मला हवी आहेस, असे म्हणून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

आरोपीने फिर्यादी यांच्या घरात प्रवेश करुन त्यांची साडी ओढून शरीर सुखाची मागणी केली. फिर्यादी यांनी धक्का दिला असताना त्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच झाल्या प्रकाराबाबत कोणाला सांगितले तर मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली.

 

दरम्यान, याप्रकरणी फिर्यादी यांनी आरोपी सचिन निकाळजे याच्याविरोधात तक्रार दिली. त्यानुसार आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक धायगुडे करीत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Uruli Kanchan News : सुरक्षारक्षकाच्या कानपटीला पिस्टल लावून उरुळी कांचन जवळील चारचाकी कारची चोरी ; वर्षभरातील दुसरी घटना, परिसरात खळबळ..

Loni Kalbhor Police news : लोणी काळभोर वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्याच्या समय सुचकतेमुळे होल्डिंग बदलताना विद्युत प्रवाहाला चिकटलेल्या मुलाचे वाचले प्राण

Loni Kalbhor News : हडपसर ते पंधरा नंबर या दरम्यान खाजगी बसमुळे (ट्रॅव्हल) होणारी वाहतूक कोंडी दूर करण्याचे पोलीस उपायुक्तांचे आदेश ; प्रवीण काळभोर यांनी केली होती मागणी..

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

केक-कटिंगऐवजी आरोग्य शिबिर! माऊली आबांच्या वाढदिवशी 1600 हून अधिक नागरिकांची तपासणी

Friday, 2 October 2026, 12:37

Snapchat वर अनोळखी मेसेज, मग अश्लील फोटो अन् 19 वर्षीय तरुणीला थेट धमकी! शिरूर पोलिसांत अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 2 October 2026, 12:27

कोलवडीत जुन्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून व्यवसायिक सचिन लोणकर यांच्यावर हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल..

Friday, 2 October 2026, 12:26

आई घराबाहेर गेली अन् संधी साधली! लोहगावात साडेचार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; 20 वर्षीय तरुणाला अटक

Friday, 2 October 2026, 10:06

पोलिसांची टोपी घातली अन् ‘मी इथला’ म्हणत कॅब चालकाला धमकावलं; पुण्यात तोतया पोलिसाचा पर्दाफाश

Friday, 2 October 2026, 9:28

कोकणातलं पुराचं पाणी दुष्काळी भागात पोहोचणार? महाराष्ट्रात ‘वॉटर लिंक टनेल’ची चर्चा; नेमकं काय होणार? जाणून घ्या

Friday, 2 October 2026, 8:51
Next Post

Health News : फ्रीजरमध्ये ‘हे’ पदार्थ ठेवू नयेत अन्यथा आरोग्याचे होईल नुकसान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp