Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 21 December 2023, 18:07

हनुमंत चिकणे
लोणी काळभोर (पुणे) : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून लोणी काळभोर (ता. हवेली) येथील रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये दोन दिवसीय ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात दीपपूजनाने करण्यात आली. संमेलनाचे उद्‍घाटन रेनबो इंटरनॅशनल स्कूलचे विश्वस्त ह.भ.प रामदास काळभोर, अध्यक्ष नितीन काळभोर, सचिव मंदाकिनी काळभोर, प्राचार्या मिनल बंडगर, उपप्राचार्य प्रशांत लाव्हरे व रेनबो किड्स कायझन- द – प्री स्कूल प्राचार्या ऐश्वर्या काळभोर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात नर्सरी ते इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात श्रीगणेशाच्या नृत्याने झाली. यावेळी चिमुकल्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य, नाटक, भारुड, एकपात्री अभिनय, ओवी, गवळण, गोंधळ, भारुड, जोगवा, तांडव, लावणी, डोंबारी, पोतराज, दिंडी, शिवगीत इ. वैविध्य पूर्ण नृत्य अविष्कारातून कला सादर समाजप्रबोधन असे विविध कला प्रकार विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सादर केले.

 

विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य आणि नाटिका सादर करून मने जिंकली. पथनाट्य, जनजागृतीपरगीते, धनगरगीते, कोळी गीत, लावणी, देशभक्तीपर गीत, भक्तीगीत, संगीत कवायत आदींचे सादरीकरण केले. रेनबो इंटरनॅशनल स्कूलचे डान्स कोरिओग्राफर आश्विन मनगुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्य सादर करण्यात आले. कार्तिक गोरखे व शिवराज साने या संगीत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी विविध गीतांचे सादरीकरण केले.

दरम्यान, कार्यक्रमाच्या शेवटी मी मराठी या नृत्यामधून रेनबो स्कूल च्या सर्व शिक्षकांना गौरवण्यात आला. कार्यक्रमाचे व्यवस्थापन माधवी सोनी व जयश्री जगताप यांनी केले. पहिल्या दिवशी सूत्रसंचालन व आभार स्वाती धर्माधिकारी व युगंधरा जोशी यांनी केले. तर दुसऱ्या दिवशी ज्योती कुंभार व ऋतुजा देशमुख यांनी केले. रंगभूषा व वेशभूषेचे आयोजन कला शिक्षक दिपक शितोळे यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13

विकृतीचा कळस..! महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाची बदनामी; दिग्दर्शक सचिन गोस्वामीं संतापले….

Friday, 3 July 2026, 18:09

जमिनीच्या वादातून फुरसुंगीत तुफान राडा; लोखंडी रॉड, काठीने हल्ला, तिघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा

Friday, 3 July 2026, 18:03

पुरंदर तालुक्यात जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांत तुंबळ हाणामारी; डोक्यात विटा आणि काठ्या मारून 5 जण जखमी, तर 5 जणांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:49

केतन हत्याकांड प्रकरणाला वेगळं वळण! सिया आणि चेतनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?

Friday, 3 July 2026, 17:45

प्रेमविवाहानंतर संसार उद्ध्वस्त; विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून विवाहितेची आत्महत्या? फुरसुंगी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:33
Next Post
illegal mineral mining in loni kalbhor pune

"रात्रीस खेळ चाले", लोणी काळभोरमध्ये अवैध गौणखनिज उत्खनन जोरात सुरू; अधिकाऱ्यांचे मात्र 'तेरी भी चूप, मेरी भी चूप'

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.