Monday, April 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे पोर्शे अपघाताची आळंदीत पुनरावृत्ती? कार चालकाकडून नागरिकांना चिरडण्याचा प्रयत्न; पहा घटनेचा थरार

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 17 June 2024, 15:00

आळंदी : पुण्यातील पोर्शे कार अपघाताची पुनरावृत्ती आळंदीत समोर आली आहे. सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात चारचाकी गाडी चालवून महिलेसह नागरिकांना चिरडण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ही घटना आळंदी जवळील वडगाव घेणंद येथे घडली. याप्रकरणी सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलावर आळंदी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 

याप्रकरणी वडगाव घेनंद येथील नाजुका रणजित थोरात यांनी फिर्याद आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना तीन दिवसांपूर्वी शनिवारी (ता. १५) घडली आहे. याबाबतचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने आळंदी आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी जवळील वडगाव घेनंदमधील गणेश नगरमधे फिर्यादी नाजुका थोरात राहत आहेत. थोरात आणि अल्पवयीन मुलाचे पूर्वी भांडण झाले होते. याच रागातून त्याने हे कृत्य केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अल्पवयीन मुलाने त्याच्याकडील चारचाकी कार (एमएच १४, एचडी ५७४९) भरधाव वेगात चालवून नाजुका थोरात यांच्या अंगावर घातली. मात्र, थोरात बाजूला झाल्याने बचावल्या.

दरम्यान, ज्या रस्त्यावरून अल्पवयीन मुलाने गाडी चालविली त्या रस्त्यावर आणखी पाच सहा नागरिक होते. त्यातील दोघांच्या हातात लाकडी दांडकेही होते. भांडणाचा प्रकार सुरू असताना या मुलाने त्याच्याकडील कार शंभर मीटर अंतर मागे नेली, आणि पुन्हा त्याच वेगाने कार पुढे चालवून घटनास्थळी उपस्थित अन्य लोकांच्याही अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. यामधे एक वृद्ध व्यक्तीही होता. यावेळी भरधाव वेगात येणारी कार पाहून लोक बाजूला झाल्याने मोठी दुर्घटना टळली.

कारच्या टपावर उभे राहून शर्ट काढला

भरधाव वेगात कार पुढे नेत अल्पवयीन मुलाने कारच्या टपावर उभे राहून शर्ट काढला आणि थोरात यांच्याकडे पाहून शिवीगाळ केली. याप्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलाला ताब्यात घेतले आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Uruli Kanchan News

‘शिवीगाळ का केली’ विचारल्याने एकावर चाकूने हल्ला ; उरुळी कांचन पोलीस ठाण्यात पती-पत्नीवर गुन्हा दाखल..

Monday, 20 April 2026, 16:15
Patas Grampanchyat member son beats woman yavat Pune

Yavat Crime News : वरवंडमध्ये आईस्क्रीम उधार न दिल्याने दुकानदारावर हल्ला ; गालाचा घेतला चावा, दुकानाच्या बोर्डाचीही तोडफोड, दोघांवर गुन्हा दाखल..

Monday, 20 April 2026, 16:01

Dhaulagiri mountain : धौलागिरीवर मराठमोळा झेंडा! सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे यांचा पराक्रम , महाराष्ट्र पोलीस दलाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद

Monday, 20 April 2026, 14:29

Cricket : फाल्कन प्रिमिअर लीगचा मानकरी ठरला फाल्कन ब्लास्टर क्रिकेट संघ

Monday, 20 April 2026, 13:59

उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद अकॅडमीचा सलग सातव्या वर्षी 100 टक्के निकालाची परंपरा कायम अंजली गाढवे विद्यालयात प्रथम ; तर माहिती तंत्रज्ञान विषयात संस्कृती फडतरेचे ‘शंभर नंबरी’ यश..

Monday, 20 April 2026, 13:08

तोरणा किल्ल्यावर पर्यटकाचा अपघात ; रेस्क्यू टीमकडून सुखरूप सुटका..

Monday, 20 April 2026, 12:07
Next Post

आमदार राम शिंदे यांच्याकडून माणुसकीचं दर्शन; अपघातग्रस्त महिलेला स्वत:च्या गाडीतून रुग्णालयात नेले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.