Monday, April 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आमदार राम शिंदे यांच्याकडून माणुसकीचं दर्शन; अपघातग्रस्त महिलेला स्वत:च्या गाडीतून रुग्णालयात नेले

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 17 June 2024, 15:07

– अरुण भोई

 

मिरजगाव (अहमदनगर) : माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना समाजामध्ये सातत्याने घडत असताना अजूनही माणुसकी जिवंत आहे याची प्रचिती नुकतीच आली. राजकीय आणि सामाजिक जीवनात काम करत असताना नेहमीच सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेली असलेले आमदार राम शिंदे यांच्या माणुसकीचे दर्शन रविवारी (दि.16) पुन्हा एकदा घडले.

आमदार राम शिंदे दौऱ्यानिमित्त कर्जत कडे जात असताना त्यांना नुकतीच अपघात झालेली एक दुचाकी दिसली. आपल्या चालकास तात्काळ गाडी थांबविण्याचे आदेश शिंदे यांनी दिले. स्वतः गाडीतून खाली येऊन अपघातात जखमी महिलेला उपस्थित नागरिकांच्या सहकार्यातून स्वतःच्या गाडीत नेऊन कर्जत येथे उपचार केले. विशेष बाब म्हणजे उपचाराचा खर्च देखील त्यांच्याच माध्यमातून करण्यात आला.

सदर महिला श्रीगोंदा तालुक्यातील असून तिच्यावर पूर्णपणे उपचार करून त्या महिलेस सोडण्यात आले. विशेष म्हणजे अपघात ग्रस्त जखमींना पाहून अनेक गाड्या पुढे जात असताना आमदार राम शिंदे यांनी व्यस्त कार्यक्रमात दाखविलेल्या या माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Uruli Kanchan News

‘शिवीगाळ का केली’ विचारल्याने एकावर चाकूने हल्ला ; उरुळी कांचन पोलीस ठाण्यात पती-पत्नीवर गुन्हा दाखल..

Monday, 20 April 2026, 16:15
Patas Grampanchyat member son beats woman yavat Pune

Yavat Crime News : वरवंडमध्ये आईस्क्रीम उधार न दिल्याने दुकानदारावर हल्ला ; गालाचा घेतला चावा, दुकानाच्या बोर्डाचीही तोडफोड, दोघांवर गुन्हा दाखल..

Monday, 20 April 2026, 16:01

Dhaulagiri mountain : धौलागिरीवर मराठमोळा झेंडा! सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे यांचा पराक्रम , महाराष्ट्र पोलीस दलाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद

Monday, 20 April 2026, 14:29

Cricket : फाल्कन प्रिमिअर लीगचा मानकरी ठरला फाल्कन ब्लास्टर क्रिकेट संघ

Monday, 20 April 2026, 13:59

उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद अकॅडमीचा सलग सातव्या वर्षी 100 टक्के निकालाची परंपरा कायम अंजली गाढवे विद्यालयात प्रथम ; तर माहिती तंत्रज्ञान विषयात संस्कृती फडतरेचे ‘शंभर नंबरी’ यश..

Monday, 20 April 2026, 13:08

तोरणा किल्ल्यावर पर्यटकाचा अपघात ; रेस्क्यू टीमकडून सुखरूप सुटका..

Monday, 20 April 2026, 12:07
Next Post

अश्लील चाळे करताना हटकले; भामचंद्र डोंगरावर साधक विद्यार्थ्यांना टोळक्याकडून जबर मारहाण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.