Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला कुत्र्याने लचके तोडलेला अर्धवट मृतदेह

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 7 November 2024, 11:05

पुणे : येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुंजन जवळ असणारे न्याती बिल्डिंग समोरील झाडाझुडपात बेवारस अर्धवट मृतदेह आज (दि.07 नोव्हेंबर) 08.45 वा सुमारास आढळला आहे. नियंत्रण कक्षाकडून याबाबत माहिती प्राप्त झाली आहे. याप्रकरणाता पुढील तपास येरवडा पोलीस करत आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन पाहणी केले असता, एक सडलेल्या अवस्थेत असलेला बेवारस अर्धवट मृतदेह दिसून आला. अंदाजे हा मृतदेह गेले 8- 10 दिवस त्या ठिकाणी असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. सदर मृतदेह डिकंपोज अवस्थेत आहे. सदर बेवारस मृतदेहाची पाहणी केली असता मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला असून मृत व्यक्तीचा बराचसा भाग कुत्र्याने खाल्लेला दिसून येत आहे. मृत व्यक्तीचा कमरेपासून खालील भाग थोडा शिल्लक असून कवटी व वरील भाग पूर्णपणे कुत्र्याने खाल्लेला आहे.

सदर मृतदेह बेवारस व्यक्तीचा असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. मृतदेह पोस्टमार्टम करण्यासाठी ससून हॉस्पिटल येथे पाठवण्यात आला आहे. दरम्यान, सदर भागामध्ये बरेच फिरस्ती बेगर लोक झोपत असतात. तरी सद्यस्थितीमध्ये संशयास्पद असे काही आढळून आलेली नाही. तरी याप्रकरणाता पुढील तपास येरवडा पोलीस करत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

जंक फूडला टांग; आरोग्यासाठी सायकलची ‘पांग’!पुणे ते शिर्डी 180 किलोमीटरचा प्रवास; सायकलस्वारांनी दिला सकस आहाराचा संदेश

Tuesday, 17 November 2026, 16:19

वाळू माफियांना शिरूर अन् श्रीगोंदा महसूल विभागाचा जोरदार दणका! आठ सेक्शन अन् नऊ फायबर बोटी जिलेटिनने फोडल्या; घोड धरणातील अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई!

Tuesday, 17 November 2026, 16:07

राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील ४ धडाकेबाज निर्णय! नक्षलवाद्यांनी लुटलेल्या शस्त्रांची माहिती द्या अन् मिळवा रोख बक्षीस

Tuesday, 17 November 2026, 15:50

पुण्यात साखरपुड्यासाठी आले, हॉटेलबाहेर गाडी पार्क केली अन् नंतर घडला विचित्र प्रकार; चोरट्यांनी संधी साधत…

Tuesday, 17 November 2026, 14:57

समुद्रात भारतीय जहाजावर हल्ला! 24 भारतीयांच्या जीवाला धोका, केंद्र सरकार अलर्ट मोडवर!

Tuesday, 17 November 2026, 14:54

“ए आमच्याकडे का बघतो?’ पुण्यात किरकोळ कारणावरून दोन गटांत तुफान राडा! दगडफेक अन् हाणामारी, दुचाकींचे नुकसान; नागरिक हैराण…

Tuesday, 17 November 2026, 14:38
Next Post

शरद पवारांबद्दल वादग्रस्त टीका; अजित पवार यांचा थेट सदाभाऊ खोत यांना फोन, म्हणाले...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp