Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शरद पवारांबद्दल वादग्रस्त टीका; अजित पवार यांचा थेट सदाभाऊ खोत यांना फोन, म्हणाले…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 7 November 2024, 11:40

पुणे : महायुतीच्या प्रचारसभेत सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांच्यावर वादग्रस्त टीका केली होती. सदाभाऊ खोत यांच्या विधानानंतर राज्यभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. दरम्यान, खोत यांनी त्यांनी केलेल्या विधानावर दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांच्या याच विधानावर अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सदाभाऊ खोत यांना थेट फोन कॉल करून आपली नाराजी व्यक्त केली आहे.

यावेळी अजित पवारांनी फोन करुन सदाभाऊ खोत यांना म्हणाले की, “महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत राजकारण कसं करायचं असतं, तसेच सुसंस्कृतपणे कसं बोलायचं असतं, कंबरेखालचे वार कसे करायचे नसतात, यांच उदाहरण घालून दिलेलं आहे. काही आरोप-प्रत्यारोप होत असतात. परंतु ते मांडण्याची एक पद्धतही असतेच. तेच आपल्याला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी शिकवलेलं आहे. तीच पद्धत वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, पवार साहेब, विलासराव देशमुख अशा अनेक मान्यवरांनी पुढे सुरु ठेवली आहे. पण सदाभाऊ खोत यांनी काल (बुधवारी) जे काही वक्तव्य केलं, ते निषेधार्ह आहे. त्याचा तीव्र शब्दांत मी कालच निषेध केला आहे. असं अजित पवार यांनी सांगितलं.

पुढे अजित पवार म्हणाले, “मी फक्त एवढ्यावरच थांबलेलो नाही. मी सदाभाऊ खोत यांना फोनही केला होता. तुमचं हे स्टेटमेंट आम्हाला अजिबात आवडलेलं नाही. हे तुम्ही बंद करा, असं मी त्यांना सांगितलं. अशा पद्धतीने वैयक्तिक पातळीवर बोलणं, हे चुकीचं आहे.”

दरम्यान, सांगलीतील जत येथील सभेत महायुतीतील घटक पक्षाचे नेते सदाभाऊ खोत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली. त्यांच्या या टीकेवर अनेकांनी आपले मत व्यक्त करत निषेध नोंदवला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

दिवाळीनंतर सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; 24 कॅरेट सोन्याचा भाव किती? जाणून घ्या

Monday, 16 November 2026, 10:15

500 कोटींच्या ऑडिओ क्लिपने राजकारण तापलं! मनोज जरांगेंचा शिंदेंना इशारा; म्हणाले, ‘माझ्याकडे सगळे पुरावे आहेत’

Monday, 16 November 2026, 10:05

NCP एकत्रीकरणाला नकार? स्वतंत्रपणे सत्तेत जाण्याची शरद पवार गटात चर्चा

Monday, 16 November 2026, 9:51

समृद्धी महामार्गावर झालेल्या साखळी अपघातानंतर UAE मध्येही 23 वाहनांची धडक; 14 जणांचा मृत्यू, 38 जखमी

Monday, 16 November 2026, 9:33

तळेगावच्या बंद कारखान्याला मिळणार नवसंजीवनी! अमित शाहांकडून 1,500 कोटींची घोषणा

Monday, 16 November 2026, 9:10

राज्यात दुष्काळ, मॅरेथॉनवर 50 लाखांची उधळपट्टी कशासाठी? रवींद्र धंगेकरांचा मुरलीधर मोहोळांवर हल्लाबोल

Monday, 16 November 2026, 8:51
Next Post
Sharad Pawar appeals to vote Yugendra Pawar in baramati

शरद पवारांनी स्वतः कंबर कसली, १२ दिवसांत घेणार तब्बल ५५ प्रचार सभा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp