Tuesday, May 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लक्ष्मण हाके यांच्यासह 14 जणांवर बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 11 September 2025, 13:15

बारामती, ता. 11: पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून आणि पोलिसांनी परवानगी नाकारलेली असतानाही शहरात सकल धनगर/ओबीसी समाजाने विनापरवाना मोर्चा काढल्याप्रकरणी लक्ष्मण हाके (रा. सांगोला) यांच्यासह 14 जणांविरुद्ध बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दीड ते दोन हजार लोकांचा जमाव जमवून शारदाप्रांगण ते प्रशासकीय भवनापर्यंत घोषणाबाजी करत मोर्चा काढला होता.

 

याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात चंद्रकांत वाघमोडे (रा. माळेगाव, ता. बारामती), अमोल सातकर (रा. जळोची, बारामती), पांडुरंग मेरगळ (रा. रावणगाव, ता. दौंड), नवनाथ पडळकर, किशोर मासाळ, गोविंद देवकाते (तिघे रा. बारामती), किशोर हिंगणे (रा. पाटस रोड, ता. बारामती), बापूराव सोलनकर (रा. ढेकळवाडी, ता. बारामती), विठ्ठल देवकाते (रा. नीरा वागज, ता. बारामती), काळुराम चौधरी (रा. आमराई, बारामती), बापू कवले (रा. सुपा, ता. बारामती), मंगेश ससाणे (रा. हडपसर), लक्ष्मण हाके (रा. सांगोला) आणि जी. बी. गावडे (रा. मळद, ता. बारामती) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून आणि पोलिसांनी परवानगी नाकारलेली असतानाही हा मोर्चा काढण्यात आल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक महेश माने यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकल धनगर/ओबीसी समाजाविरोधात मनोज जरांगे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी वाघमोडे, सातकर यांनी केली होती. यासाठी त्यांनी शुक्रवारी (ता. 05) बारामतीतील शारदा प्रांगण ते प्रशासकीय भवनापर्यंत मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र, या तारखेला ईद-ए-मिलाद सण, तसेच शुक्रवारी (ता. 06) सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन आणि 9 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद मिरवणूक असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली होती.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Two people were brutally beaten up over an old dispute in Kadamwak settlement; Four people were charged and two were immediately arrested

Loni Kalbhor Police News : रात्रीच्या ‘ऑल आऊट’ मोहिमेत मोठी कारवाई! रिक्षातून फिरणारे दोघे कोयत्यांसह जेरबंद

Tuesday, 5 May 2026, 18:10
Accident

Loni Kalbhor News : सोलापूर-पुणे महामार्गावर हिट-अँड-रनची धक्कादायक घटना! कामावरून घरी जाताना कामगाराला भरधाव कारची धडक; चालक फरार

Tuesday, 5 May 2026, 17:48

Good News : मोबाईल हरवला… पण 20 मिनिटांत परत! चंदननगर पोलिसांच्या तत्परतेमुळे महिलेचा आनंद गगनात

Tuesday, 5 May 2026, 17:35
Loni Kalbhor News: Biker dies in accident at Loni Kalbhor

Theur News : थेऊर येथे पेट्रोल टँकरची कारला जोरदार धडक; महिला व चिमुकला गंभीर जखमी

Tuesday, 5 May 2026, 17:25

Loni Kalbhor News : लोणी काळभोरमध्ये अवैध दारूचा मोठा पर्दाफाश; आई–मुलासह तिघांवर गुन्हा, ३५० लिटर हातभट्टी दारू नष्ट!

Tuesday, 5 May 2026, 17:11

Indapur News : इंदापूर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; एका रात्रीत दोन घरफोड्या, १० लाखांचा ऐवज लंपास!

Tuesday, 5 May 2026, 16:54
Next Post

कौटुंबिक वादातून सासरवाडीत जावयाचा खून; अकोल्यात खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.