Saturday, June 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur News : इंदापूर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; एका रात्रीत दोन घरफोड्या, १० लाखांचा ऐवज लंपास!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 5 May 2026, 16:54

आदित्य बोराटे
Indapur News इंदापूर, ता. ५ : इंदापूर तालुक्यात चोरट्यांनी एकाच रात्रीत दोन ठिकाणी घरफोड्या करत नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. वरकुटे बुद्रुक आणि अगोती नं. १ येथे मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरांचे कुलूप फोडून तब्बल १० लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. Indapur News

मिळालेल्या माहितीनुसार, वरकुटे बुद्रुक येथील अक्षय दिलखुश चितळकर (वय २८) यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील सुमारे ९ लाख ७३ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. Indapur News याच रात्री अगोती नं. १ येथे आकाश शरद गुनवरे (वय ३०) यांच्या घरातही चोरीची घटना घडली. चोरट्यांनी येथेही घरफोडी करत सुमारे ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

या सलग दोन घरफोड्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांच्या गस्तीसंदर्भातही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक अजित बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विशेष पथक तैनात करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. Indapur News

 

 

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नीट फेरपरीक्षेसाठी पुणे पोलीस सज्ज; 63 केंद्रांवर प्रत्येक ठिकाणी 20 पोलिसांचा तगडा बंदोबस्त

Saturday, 20 June 2026, 14:22

विवस्त्र करून मारहाण, शॉकचे चटके अन् अनुयायांसमोरच बलात्कार; पुण्यात भोंदूबाबाच्या आश्रमात तरुणीसोबत घडलं भयंकर

Saturday, 20 June 2026, 14:07

पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी 20 वर्षांनंतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

Saturday, 20 June 2026, 13:38
ai image

नोकरी सोडायला लावली, घरात कोंडले अन् निवृत्त एसीपी सासऱ्याने केली ‘शरीरसुखाची’ मागणी; कोंढव्यात विवाहितेचा छळ

Saturday, 20 June 2026, 13:29

पावसाची हुलकावणी अन् उष्णतेचा दाह! 23 जूननंतर पावसाची शक्यता

Saturday, 20 June 2026, 13:06

Daily Horoscope: कसा असेल आजचा दिवस? कोणत्या राशींना मिळणार यश, तर कोणाला हवी सावधगिरी? वाचा सविस्तर!

Saturday, 20 June 2026, 13:00
Next Post

Loni Kalbhor News : लोणी काळभोरमध्ये अवैध दारूचा मोठा पर्दाफाश; आई–मुलासह तिघांवर गुन्हा, ३५० लिटर हातभट्टी दारू नष्ट!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.