Wednesday, November 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बांधकाम व्यावसायिकाची 36 एकर जमीन बळकावली, 3 कोटीच्या खंडणीची मागणी; सहा जणांवर गुन्हा दाखल  

Santosh Mundeby Santosh Munde
Thursday, 1 May 2025, 2:35

बापू मुळीक

सासवड: पुरंदर तालुक्यातील देवडी या ठिकाणी रॉयल, पुरंदर प्रोजेक्टचे प्रमुख व बांधकाम व्यावसायिक यांना 3 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडे असणारी 36 एकर जमीन जबरदस्तीने बळकावली. यासंदर्भात सासवड पोलीस ठाण्यामध्ये सहा जणांसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक भाऊसाहेब नारायण भोसले, राहणार उरुळी कांचन ता. हवेली यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी अनिल तुकाराम मोहिते, योगेश शिवाजी आव्हाड, राकेश पारिख, गणेश सुनील मोहिते, वीरेंद्र राजू मोहिते( सर्व राहणार वाकड, पुणे), गौरव देविदास अत्तरदे (रा,आयटीआय रोड, गणेश  खिंड, औंध, पुणे) आदीवर सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी रॉयल पुरंदर प्रोजेक्टच्या साईड ऑफिस, सिटी टॉवर, ढोले पाटील रोड, पुणे येथील ऑफिसमध्ये वेळोवेळी समक्ष भेटून व मोबाईलवर जीवे मारण्याची धमकी देऊन, जबरदस्तीने गाडीत बसवून, पिस्तुलाचा धाक धाकवुन दहा एकर जमीन आरोपींच्या नावावर करण्यास भाग पाडण्यात आले.

त्यानंतर, शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर बळजबरीने सही घेऊन तसेच एम. एच. बारा.एन यु 49 48 गाडी जबरदस्तीने घेऊन, खोटी कागदपत्रे व लेटरहेड शिक्के तयार करून एका बँकेकडून एक कोटी दहा लाख रुपये कर्ज घेतले. विना मोबदला जमिनीचे दस्तऐवज बनवून घेत खंडणी स्वरूपात 36 एकर जमीन जबरदस्तीने बळकावून घेण्यात आली.

त्यानंतर, वेळोवेळी अडीच कोटी रुपये आरोपींनी स्वतःच्या बँक खात्यात हस्तांतरित करून तीन कोटींची खंडणी मागितली आहे. अशी तक्रार भोसले यांनी दिली आहे. सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तपास करत आहेत.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

समान काम-समान वेतनासाठी राज्यभरातील न्यायालयीन कर्मचारी आक्रमक; शिरूर न्यायालयातील ७६ कर्मचारी बेमुदत संपावर!

Tuesday, 17 November 2026, 22:40

ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका; शहरात तीन ठिकाणी उभारले जाणार नवे आधुनिक पादचारी पूल!

Tuesday, 17 November 2026, 22:23

चल गं सखे पंढरीला! वारकऱ्यांसाठी खुशखबर; कार्तिकी वारीनिमित्त मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; धावणार तब्बल ३६ विशेष गाड्या

Tuesday, 17 November 2026, 21:58

सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार १८ हजारांवरून थेट ६९ हजार होणार? ८व्या वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट; वाचा सविस्तर…

Tuesday, 17 November 2026, 18:53

शिवसेना कोणाची? सुनावणी अंतिम टप्प्यात; शिंदे गटाचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद, नेमकं काय घडलं…

Tuesday, 17 November 2026, 18:51

“अमित शहांनी अजित पवारांचं जगणं मुश्किल केलं होत” उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाले?

Tuesday, 17 November 2026, 18:43
Next Post

Big Breaking : लोणी काळभोर येथे जमिनीच्या वादातून तिघांनी चुलत्याच्या डोक्यात घातली कुदळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp