Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big Breaking : लोणी काळभोर येथे जमिनीच्या वादातून तिघांनी चुलत्याच्या डोक्यात घातली कुदळ

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 1 May 2025, 2:35

लोणी काळभोर, ता.14 : सांडपाण्याची ड्रेनेज लाईनची दुरुस्ती करताना झालेल्या जागेच्या वादातून तीन पुतण्यांनी चुलत्याच्या डोक्यात कुदळ मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील रामकृषी कंपनीच्या पाठीमागे असलेल्या राहिंजवस्ती परिसरात रविवारी (ता.13) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाला आहे. तर तीन जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विलास किसन महानवर (वय 59, लोणी काळभोर, ता. हवेली जि. पुणे) असे जखमी झालेल्यांचे नाव आहे. तर युवराज विठ्ठल महानवर, अक्षय रामदास महानवर व अमित कैलास महानवर (सर्व रा लोणी काळभोर ता हवेली जि पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विलास महानवर हे कुटुंबासोबत राहिंजवस्ती परिसरात राहतात. फिर्यादी यांच्या घरातील सांडपाणी व्यवस्थीत निचरा होत नव्हता. म्हणून फिर्यादी, त्यांचा
मुलगा राहुल, पत्नी शोभा असे तिघे मिळून घरा समोरील ड्रेनेजचा पाईप कुदळीच्या सहाय्याने साफ करत होतो.

दरम्यान, फिर्यादी व त्यांच्या घरातील सदस्य ड्रेनेज साफ करता असताना, वरील तिन्ही आरोपी तेथे आले. आणि फिर्यादी यांना म्हणाले, तुम्ही ज्या जागेत काम करत आहेत, ती जागा माझ्या वाट्याला आली असुन, तुम्ही येथे कोणतेही काम करायचे नाही. असे म्हणुन फिर्यादी यांना लोखंडी कुदळीने डोक्यात मारहाण करुन जखमी केले. फिर्यादी यांना मारहाण होत असल्याचे पाहून फिर्यादी यांची पत्नी व मुलगा भांडणे सोडविण्यासाठी मध्यस्थी करू लागले. तेव्हा आरोपींनी त्यांनासुद्धा शिवीगाळ करून मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी विलास महानवर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 कलम ११८ (१), ११५(२), ३५१ (१), ३५२ (३) (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार योगेश कुंभार करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

अन् त्यानं विवाहित प्रेयसीवर सपासप वार केले! संबंध ठेवायला नकार देताच बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; आईसमोरच प्रेयसीला संपवलं….

Monday, 16 November 2026, 14:34

PMP चालकाने अचानक ब्रेक दाबला; सर्व प्रवासी एकमेकांच्या अंगावर पडले अन् महिलेचे ५ दात तुटले, नेमकं काय घडलं?

Monday, 16 November 2026, 14:30

पद नाही तर काम नाही! तक्रारवाडीतील गावपुढाऱ्यांची सध्याची अवस्था; गावाच्या विकासासाठी पुढाकार घेणार कोण?

Monday, 16 November 2026, 14:04

विद्यार्थ्यांचा जीवघेणा होडी प्रवास थांबणार! निमसाखर-बांगर्डे पुलासाठी 25 कोटी मंजूर; दत्तात्रय भरणेंच्या पाठपुराव्याला यश

Monday, 16 November 2026, 13:25

भाडेकरूंची मनमानी थांबणार; घरमालकांना पोलिसांचा आधार! मुदत संपल्यानंतरही घराचा ताबा न देणाऱ्यांवर कारवाईचा मार्ग मोकळा

Monday, 16 November 2026, 13:20

माणुसकीला काळिमा! इंदापुरात नवजात बाळाला ओढ्याजवळ सोडले; सतर्क नागरिकामुळे वाचला जीव

Monday, 16 November 2026, 13:11
Next Post

मिरवणुकीतील DJ च्या कर्कश आवाजामुळे 23 वर्षीय तरूणाचा मृत्यू, नाशिक येथील घटनेने हळहळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp