Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शहाजीराजे भोसले यांच्या समाधीच्या सुशोभीकरणासाठी कर्नाटक सरकारकडून १० कोटी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री बोम्मई यांचे आभार ; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मागणीला यश…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 23 July 2022, 13:33

पुणे: स्वराज्य संकल्पक महापराक्रमी शहाजीराजे भोसले यांच्या होदीगेरे (Hodigere) येथील समाधी स्मारकाचा विकास करण्यासाठी निधी मंजूर करण्याच्या आपल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी समाधीच्या सुशोभीकरणासाठी १० कोटींचा निधी मंजूर केला याबद्दल खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

यंदाच्या शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर होदीगेरे येथील शहाजीराजे भोसले यांची समाधी दुर्लक्षित अवस्थेत असल्याची पोस्ट समाजमाध्यमांवर फिरत होती. शिवजयंती निमित्त व्याख्यानासाठी कागल येथे गेलेल्या खासदार डॉ. कोल्हे यांनी या पोस्टची दखल घेत या होदीगेरे येथे भेट देऊन शहाजीराजे भोसले समाधीवर नतमस्तक होऊन आदरांजली वाहिली होती.

या भेटीत छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणास्रोत असलेल्या महापराक्रमी शहाजीराजे भोसले यांच्या समाधी दुर्लक्षित असणे क्लेशदायक असल्याची प्रतिक्रिया देत तातडीने कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना पत्र पाठवून या समाधीचा नियोजनबद्ध पद्धतीने विकास करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री बोम्मई यांनी समाधीच्या सुशोभीकरणासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची घोषणा केली.

शहाजीराजे भोसले यांच्या होदीगेरे येथील समाधीच्या सुशोभीकरणासाठी निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री बोम्मई यांचे खासदार डॉ. कोल्हे यांनी आभार मानले असून छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणास्रोत असलेल्या शहाजीराजांच्या समाधीचा दिमाखदार विकास व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दगड फोडून कार डायरेक्ट हवेत उडाली! तीन वेळा पलटी मारत कारचा चक्काचूर; इंदापूरमध्ये अपघाताचा थरार, पहा धक्कादायक Video

Saturday, 3 October 2026, 18:52

लोणी काळभोर येथील राजधानी बेकरीतून तीन महिन्यांपूर्वी एक्सपायर झालेल्या चॉकलेटची विक्री; वाढदिवसानिमित्त शाळेत केले त्याच चॉकलेटचे वाटप..

Saturday, 3 October 2026, 18:26

अन् त्या दोघींनी चक्क स्वतःच्या अंगावरच्या साड्या काढून दोरखंड बनवला! तुरुंगात महिलांचा विचित्र प्रकार; फिल्मी स्टाईल पलायनाचा थरार

Saturday, 3 October 2026, 18:15

एसपींच्या बदली आदेशांनाच ‘ब्रेक’; जुन्याच ठिकाणी पोलिसांचे ठाण? पुणे ग्रामीण पोलिस दलात बदली प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; कार्यमुक्तीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष

Saturday, 3 October 2026, 18:09

खासगी बँक कर्मचाऱ्यांना 5 डे वर्किंग मिळणार? सोमवार-शुक्रवार बँकिंगच्या मागणीवर RBIचा निर्णय काय?

Saturday, 3 October 2026, 18:08

‘वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली; तरी कर्ज फिटेना!’ चिठ्ठी लिहून शेतकऱ्यान उचललं टोकाचं पाऊल..

Saturday, 3 October 2026, 17:53
Next Post

वडूज नगरीत भाजपच्या काही आजी माजी नगरसेवकांनाच डेंग्यूची लागण...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp