Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे-सोलापूर महामार्गावर कुंजीरवाडी येथील नायगाव चौकात इंधनवाहू टँकरने दुचाकीला दिली जोरदार धडक,  अपघातात उरुळी कांचन येथील महिला जागीच ठार, तर  मृत महिलेची मुलगी ही गंभीर जखमी..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 28 June 2023, 8:53

लोणी काळभोर, (पुणे) : पुणे- सोलापूर महामार्गावर कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील आळंदी म्हातोबाची गावाकडे जाणाऱ्या चौकात टँकरने दिलेल्या धडकेत एका ३५ वर्षीय महिलेचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. तर एका मुलीच्या डोक्याला दुखापत झाल्याची घटना बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

योगिता राजकुमार गव्हाणे, (वय- ३५, रा. होले कॉम्प्लेक्स, उरुळी कांचन, ता. हवेली) असे अपघातात जागेवरच मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर सुरेखा राजकुमार गव्हाणे (वय- १६,) असे अपघातात जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. तिच्यावर कुंजीरवाडी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, योगिता व सुरेखा हा मायलेकी आहेत. बुधवारी सकाळी लवकर रोजच्या प्रमाणे योगिता या दुचाकीवरून शेवाळेवाडी या ठिकाणी कामाला निघाल्या होत्या. तर त्यांची मुलगी ही त्यांच्याबरोबर निघाली होती.

 

पुण्याकडे जात असताना आठ वाजण्याच्या सुमारास नायगाव चौकात पाठीमागून येणाऱ्या एका पेट्रोल डिझेलच्या टँकरने त्यांना पाठीमागून जोरात धडक दिली. यावेळी दुचाकी चालक योगिता गव्हाणे या पुणे सोलापुर महामार्गावर कोसळल्या यामध्ये त्यांच्या डोक्याला जबर मार लागला होता. त्यामुळे त्यांचा जागेवरच मृत्यू झाल्याचे उपस्थित असलेल्या नागरिकांनी सांगितले.

दरम्यान, अपघात झाल्याची माहिती मिळताच अपघातग्रस्त महिला व मुलीला कदम रुग्णवाहिकेचे वैभव कदम, कुंजीरवाडीचे पोलीस पाटील मिलिंद कुंजीर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले होते. सदरच्या अपघाताने पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19
Next Post

Mumbai News : चालक आणि कंत्राटदार यांच्या निष्काळजीपणामुळे एका सफाई कर्मचाऱ्याचा हकनाक बळी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.