Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धर्मवीर छञपती संभाजी महाराजांच्या समाधीचे केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंह यांनी घेतले दर्शन…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 19 September 2022, 9:51

युनूस तांबोळी

शिरूर : शिरूर तालुक्यातील श्री क्षेत्र वढु बुद्रुक येथील धर्मवीर छञपती संभाजी महाराजांच्या समाधीचे केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री रेणुकाजी सिंह दर्शन घेतले. ह्या संपुर्ण दौऱ्याची जबाबदारी भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा कायदा आघाडीचे जिल्हाध्यक्ष ॲड. संजय सावंत पाटील यांच्याकडे देण्यात आली होती. यावेळी स्वाती संजय सावंत यांनी त्यांचा औक्षण करून सत्कार केला.

धर्मवीर संभाजी महाराज विकास आराखडा बाबत समस्त ग्रामस्थांना विचारात घेण्यात यावे म्हणून मंत्री महोदयांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र शासनाने आराखडा संदर्भात घेतलेला निर्णय व अजुन शासकीय मदतीच्या संदर्भात असलेली गरज या बाबत माहिती दिली. वढु बुद्रुक ग्रामपंचायत कमिटी व वढु बुद्रुक ग्रामस्थाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

 

यावेळी शिरुर लोकसभा प्रभारी आमदार माधुरी मिसाळ, भाजपा जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, भाजपा पुणे जिल्हा संघटन सरचिटणीस धर्मेद्र खांडरे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप दादा कंद, जिल्हा परिषद अतुल देशमुख, मिलिंद एकबोटे, भाजपा शिरुर तालुका अध्यक्ष आब्बासाहेब सोनवणे, कैलास सोनवणे, भाजपा पुणे महिला शिक्षक शहर अध्यक्षा स्वाती सावंत, भाजपा जिल्हा कामगार आघाडी जयेश शिंदे, भाजपा महाराष्ट्र प्रदेश, जिल्हा व तालुका पदाधिकारी, वढु बु ग्रामपंचायत कमिटी ,वढु बु ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19
Next Post

हडपसर - सासवड मार्गावर उरुळी देवाची हद्दीत कंटेनर व शिवशाही बसचा भिषण अपघात ; एकाचा मृत्यू तर ७ जण गंभीर जखमी...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.