मुंबई Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बारसूच्या आंदोलकांना भेटण्याच्या दौऱ्यावर आहेत. (Uddhav Thackeray) त्यांचे हेलिकॉप्टरचे कोंबे (राजापूर) येथे लॅडींग झाले. त्यावेळी खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांच्यासह सेनेच्या नेत्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. त्यावेळी ठाकरे गटाकडून (Uddhav Thackeray) केलेल्या जोरदार घोषणांनी परीसर दणाणुन गेला. (Uddhav Thackeray)
गिरमादेवी कोंड येथे उद्धव ठाकरे दुपारी पत्रकारांशी संवाद साधणार
स्वागतानंतर उद्धव ठाकरे बारसूकडे रवाना झाले. बारसुतील प्रकल्पग्रस्त जनतेची भेट घेवुन ते परीसरातील कातळशिल्पांची पहाणी करणार आहेत. तसेच ते गिरमादेवी कोंड येथे दुपारी पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.
उध्दव ठाकरेंसमवेत मोठा ताफा आहे. दरम्यान बारसू परीसरात पोलीस आणि आमदार भास्कर जाधव यांच्यात बाचाबाची झाली. पोलीसांनी रोखल्याने आमदार भास्कर जाधव संतप्त झाले. आमदार राजन साळवींनी ठाकरेंचे स्वागत केले. उध्दव ठाकरेंसमवेत विधान परीषद नेते अंबादास दानवे व अन्य नेते उपस्थीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना धक्का ! पुण्यातील माजी नगरसेवकाचा भाजपमध्ये प्रवेश
Local Body Election : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबतची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली