Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund Crime : एसटी बसमधील महिला प्रवाशाच्या बॅगमधून ४ लाख २५ हजार रूपयांचे दागिने लंपास 

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 6 May 2023, 12:24

Daund Crime – दौंड, (पुणे) : एसटी बसमधील महिला प्रवाशाच्या बॅगमधून ४ लाख २५ हजार रूपयांचे सोन्याच्या वस्तू अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली. (Daund Crime)

दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

याबाबत निता बंडू डोंबाळे (वय ४०, रा. नानवीज, ता. दौंड) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी फिर्यादी या एसटी बसने प्रवास करीत होत्या. दौंड ते कुरकुंभ प्रवासात त्याची बॅगेतील सोन्याचे चार तोळ्याचे गंठण, दोन तोळ्याचे मिनी गंठण, दिड तोळ्याचे डोरले, एक तोळ्याच्या दोन अंगठ्या असा मिळून मुद्देमाल चोरून नेला आहे.

 

दरम्यान, याबाबत शुक्रवारी (ता.०५) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास श्रीरंग शिंदे करीत आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Daund Crime : दौंड तालुक्यातील देवकरवाडीतील दोन गुऱ्हाळचालकांवर वीजचोरी प्रकरणी गुन्हा दाखल..

Daund Crime : दौंड येथील पत्रकार विनोद गायकवाड यांच्यावर हल्ला प्रकरण ! पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत पाच जणांवर गुन्हा दाखल !

Daund Crime News : दौंड तालुक्यातील जावजीबुवाचीवाडी येथे रेल्वे रुळाजवळ काट्यांमध्ये आढळला मृतदेह ; परिसरात खळबळ..

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नायगाव-प्रयागधाम खचलेल्या पुलाची सभापती युवराज काकडे व कृषिराज चौधरी यांच्याकडून पाहणी; तात्काळ दुरुस्ती करण्याच्या PWD ला सुचना..

Monday, 6 July 2026, 19:33

खडकवासलातून विसर्ग नसतानाही मुळा-मुठा दुथडी भरून वाहिली; हवेली प्रशासन सतर्क, नदीकाठच्या नागरिकांना सावधतेचा इशारा

Monday, 6 July 2026, 19:17

शिरूरमध्ये माजी महिला सरपंचावर तीन जणांचा हल्ला! मागून गाडीवर आले अन् दुचाकीला धक्का दिला अन् क्षणात…

Monday, 6 July 2026, 18:58

वानवडीतील ‘स्काय स्पा’ मसाजच्या आड सुरु असलेल्या देहविक्रीचा पर्दाफाश करण्यास पोलिसांना यश, स्पा मालकासह व्यवस्थापिकेवर गुन्हा

Monday, 6 July 2026, 18:49

एसटीच्या ५० फेऱ्या रद्द! मुंबई-पुणे प्रवाशांची गैरसोय; मार्ग सुरक्षित होईपर्यंत प्रवास टाळण्याचे आवाहन

Monday, 6 July 2026, 18:03

भोर महाड रस्त्याने कोकणात जाताय? सावधान! भोर महाड रस्त्यावर दरडी कोसळल्याने पर्यटक अडकले, दरडी हटवण्याचे काम सुरू

Monday, 6 July 2026, 17:34
Next Post

Koyta Gang : सिंहगड कॉलेज परिसरात टोळक्यांचा पुन्हा धुडगुस ! कोयते, पालघन घेऊन दहशत पसरवणाऱ्या सराईत गुंडांसह 5 जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.