Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिंदे-फडणवीस सरकारने केल्या 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या ; सविस्तर जाणून घ्या….!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 13 October 2022, 15:40

पुणे : शिंदे-फडणवीस सरकारने गुरुवारी आणखी २० सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. २९ सप्टेंबर रोजी ४४ सनदी अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता लगेचच हे मोठे प्रशासकीय फेरबदल केले आहेत.

माणिक गुरसळ यांना अतिरिक्त आयुक्त उद्योग, शिवराज पाटील यांना महानंदचे महाव्यवस्थापकीय संचालक तर आस्तिककुमार पांडेय यांना औरंगाबादचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.मिताली सेठी यांना वनविभाग नागपूरच्या संचालकपदाची, औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुशील चव्हाण यांच्याकडे विकास आयुक्त असंघटित कामगार या पदाची जबाबदारी देण्यात आली.

विरेंद्र सिंग यांना महाआयटी मुंबईच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी देण्यात आली, तर आस्तिककुमार पांडेय यांना औरंगाबादचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांना आता वैद्यकीय शिक्षण मुंबईचे आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले असून मुंबईच्या जिल्हाधिकारीपदाचा अतिरिक्त कारभार त्यांच्याकडे ठेवण्यात आला आहे.

 

अजय गुल्हाणे यांना नागपूरच्या अतिरिक्त महापालिका आयुक्तपदाची तर दीपककुमार मीना यांना अतिरिक्त आदिवासी आयुक्त ठाणे या पदाची जबाबदारी देण्यात आली. विनय गौडा यांना चंद्रपूरचे जिल्हाधिकारी तर आर. के. गावडे यांना अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी मुंबई या पदावर नियुक्त करण्यात आले.

एस. एम. कुर्तकोटी यांना नंदूरबार जि. प. च्या मुख्याधिकारीपदी नियुक्त करण्यात आले. बी.एच. पालवे यांना पालघर जि. प. च्या सीईओपदी नियुक्त करण्यात आले. आर. एस. चव्हाण यांना मुद्रांक आणि वनविभाग मंत्रालयच्या सहसचिवपदी नियुक्त करण्यात आले. डी.के. खिल्लारी यांना सातारा जि. प. च्या मुख्याधिकारीपदी, एस. के. सालीमठ यांना सिडको मुंबईच्या सहमहाव्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्त करण्यात आले.

लीना बनसोड यांना आदिवासी विकास महामंडळ नाशिकच्या महाव्यवस्थापकीय संचालकपदी तर दीपक सिंगला यांना एमएमआरडीए मुंबईच्या सहआयुक्तपदी नियुक्त करण्यात आले. एल. एस. माळी यांना ओबीसी बहुजन कल्याण संचालनालय पुणेच्या संचालकपदी, एस. सी. पाटील यांना उपमुख्यमंत्री कार्यालय मंत्रालयाच्या सहसचिवपदी नियुक्त करण्यात आले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26
Next Post

उरुळीकांचन जवळील नक्षत्र लॉजवर चालत होता वेश्याव्यवसाय, पुणे ग्रामीण विशेष पथकाने पर्दापाश करून केली ४ मुलींची सुटका, तर लॉज मालकासह ६ जणांवर गुन्हा दाखल...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.