Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या विकासात्मक राजनितीमुळे शिरूर लोकसभा मतदार संघात कमळ फुलणार – केंद्रिय मंत्री रेणुका सिंह

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 16 September 2022, 11:02

पुणे : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची विकासात्मक राजनिती आहे. त्यांच्या ध्येय धोरणानुसार काम करून समाजाचा विकास करून देशाची प्रगती करू. आपण सोशल मिडीयाचे संघटन व कामकाजावर जोर देवू आणि मोदींच्या मार्गदर्शनाखाली शिरूर लोकसभा मतदार संघात कमळ फुलणार असल्याचे प्रतिपादन केंद्रिय मंत्री रेणुका सिंह यांनी केले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रिय मंत्री रेणुका सिंह शिरूर लोकसभा प्रवास योजना व नियोजनासाठी पुण्यात आल्या आहेत. शिरूर लोकसभा प्रवास योजना व नियोजनासाठी आयटी ,सोशल मिडीया प्रकोष्ठ, युवामोर्चा पदाधिकारी यांचेशी संवाद साधण्यासाठी सणसवाडी येथील शिवम लॉन्स येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना वरील प्रतिपादन रेणुका सिंह यांनी केले आहे. यावेळी आमदार माधुरी मिसाळ, आमदार महेश लांडगे, माजी आमदार योगेश टिळेकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, केंद्रीय मंत्री रेणुका सिंह यांचे सुवासीनींनी ओवाळून व सणसवाडी भाजपा आघाडीतर्फे फेटा बांधून स्वागत व सत्कार करण्यात आला. शिवप्रतीमेला पुष्पहार घालून मेळाव्यास प्रारंभ होताच छत्रपती शिवरायांचा  जयघोष करण्यात आला. तर या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सुदर्शन चौधरी यांनी नेता नसलेल्या अभिनेत्याला भोसरीचे पै. महेशदादा लांडगे यांचेकडून अस्मान दावू. असे सांगितले आहे.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, सरचिटणनिस धर्मेंद्र खांडरे, अनु. जाती मोर्चाचे अध्यक्ष दिलीप शेलार, उपाध्यक्ष मारुती रणबावळे, भाजप सोशल मिडीयाचे जिल्हाध्यक्ष जनार्दन दांडगे, युवा मोर्चाचे सरचिटणीस सुदर्शन चौधरी,  युवामोर्चा तालुकाध्यक्ष रोहित खैरे, खेड तालुका प्रमुख अतुल देशमुख, शिरूर तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल पाचर्णे, कामगार आघाडीचे तालुकाध्यक्ष बाबासो दरेकर, सहकारचे उपाध्यक्ष महादेव वाखारे, दरेकरवाडीचे माजी सरपंच पोपट दरेकर, माजी चेअरमन गजाबाजू हरगुडे, कैलास सोनवणे, श्रीकांत सातपुते ,अंबादास कुरंदळे, बाळासो सैद, अमोल शिवले, संपत गव्हाणे, राहूल गवारे, प्रमिला दरेकर, अशोक हरगुडे, विद्याधर दरेकर, अतुल साठे, अमोल दरेकर, भाजप महिला आघाडीच्या मनिषा दरेकर, श्रेया दरेकर, श्रद्धा दरेकर धनश्री वाखारे, सारीका हरगुडे, भाग्यश्री गायकवाड, रेणुका कोळेकर, मनिषा दरेकर, श्रींकांत ढमढेरे, अवि देवकर, काळुराम मुरकुंडे, नितीन थोरात, संभाजी जाधव, नितीन गव्हाणे , अमोल शिवले , मोहन दरेकर , दत्तात्रय दरेकर, ज्ञानेश्वर मिडगुले, अतुल कुर्हाडे, विशाल फडतरे, बाळासो सैद व भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे यांनी केले. तर आभार प्रदर्शन रोहीत खैरे यांनी मानले.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

चांदणी चौक-भूगाव उड्डाणपुलाची निविदा रद्द; ४५ कोटींच्या आरोपांनंतर महापालिका प्रशासनाचा मोठा निर्णय

Thursday, 3 September 2026, 23:04

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा लिपिक ACBच्या जाळ्यात! ‘कर’ कमी करण्यासाठी मागितली १.२० लाखांची लाच; सांगवीत रंगेहाथ अटक

Thursday, 3 September 2026, 22:48

तुकाराम मुंढेंचा धडाकेबाज निर्णय! आता महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांमधील अन्नाची गुणवत्ता थेट FDA च्या रडारवर

Thursday, 3 September 2026, 22:25

पुण्यात प्रखर बीम लाईटविरोधात न्यायालयाचा दणका! गणेश मंडळाच्या अध्यक्षाला थेट दंड आणि ‘कोर्ट उठेपर्यंत’ शिक्षा

Thursday, 3 September 2026, 21:38

बारामतीत खळबळ! तब्बल ३ हजार सिरपच्या बाटल्या आणि ६ हजार गोळ्यांचा मुदतबाह्य साठा रस्त्यावर फेकला; नागरिकांमध्ये भीती

Thursday, 3 September 2026, 20:48

यवत पोलिसांची सहजपूर येथे धडाकेबाज कारवाई! मोक्कातील सराईत गुन्हेगार २ गावठी पिस्तूल आणि १० जिवंत काडतुसांसह रंगेहात जेरबंद

Thursday, 3 September 2026, 20:11
Next Post

पूर्व हवेलीत मुसळधार पावसाने पिकांचे व शेत जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान ; पंचनामे सुरु, दिवाळीपर्यत मदत मिळावी शेतकऱ्यांची मागणी..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp