Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पूर्व हवेलीत मुसळधार पावसाने पिकांचे व शेत जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान ; पंचनामे सुरु, दिवाळीपर्यत मदत मिळावी शेतकऱ्यांची मागणी..!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 16 September 2022, 11:04

उरुळी कांचन, (पुणे) : सतत झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचनसह परिसरातील शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे सोयाबीन, गाजर, मका, फुले, मेथी, कोथंबीर व तरकारी मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

 

काही ठिकाणी पिकांबरोबर बांध व जमीनही वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. कृषी खात्याने पंचनामे सुरु केले असून दिवाळीपर्यत तर मदत मिळावी अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. झालेला पाऊस हा शेती पिकांना नुकसान करणारा ठरत आहे.

शेतातील खुरपणी किंवा तरकारी लागवडीची कामे रखडली आहेत. सद्यस्थितीत अजून पाऊस चालूच राहिल्यास शेती पिके पूर्णपणे नष्ट होण्याची भीतीही शेतकऱ्यानी व्यक्त केली आहे. हवामान खात्याने शनिवार (ता. १७) पर्यंत पावसाचा अंदाज दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

पाऊस व जोराच्या वाऱ्याने काही ठिकाणी असलेले मक्याचे पीक भुईसपाट झाले. हातातोंडाशी आलेली खरीप पिके हातातून जाण्याची चिन्हे दिसू लागल्याने आधीच हतबल झालेला शेतकरी आता मोठ्या संकटात सापडला आहे. उभ्या पिकांचे महसूल यंत्रणेमार्फत पंचनामे सुरुहि करण्यात आले आहेत. मात्र मदत कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. तशी मागणी देखील परिसरातील शेतकर्‍यांमधून होत आहे.

दरम्यान, या पावसामुळे खरीप पिकांची चांगलीच दाणादाण उडाली असून मका, बाजरी, कांदा रोपे, भुईमुग पिकाचे नुकसान होऊन उभी असलेले पिके भुईसपाट झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे शासनाकडून पंचनामे सुरु असून पावसामुळे कुठे शेतात पाणी साचले. तर कुठे बाजरी पीक भूईसपाट झाले. परिसरातील बाजरी, भुईमूग, मका, जनावरांचा चारा आदी पिकांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

याबाबत वळती येथील शेतकरी किरण कुंजीर म्हणाले, “मागील आठ दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खुप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतामध्ये असणारे बाजरी, भुईमुग, पालेभाज्या, कांदा रोप इ. पिकांचे मोठ्या प्रमानात नुकसान झाले आहे. पंचनामे झाले असून सरकारकडून दिवाळीपर्यंत तरी मदत मिळावी हि अपेक्षा आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकर चाहत्यांचा हिरमोड! अवकाळी पावसाचा “यो यो हनी सिंह”च्या शोला फटका; 4 एप्रिलचा कॉन्सर्ट आता “या” तारखेला होणार

Saturday, 4 April 2026, 17:11
Headache

Headache : सावधान! वारंवार होणारी डोकेदुखी असू शकते ‘या’ गंभीर आजारांचे लक्षण, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या

Saturday, 4 April 2026, 16:31
The officials who helped Bhondubaba Kharat are now out of luck! Not just transferred, but directly "dismissed"; Direct warning from the Revenue Minister

भोंदूबाबा खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची आता खैर नाही! केवळ बदली नाही, तर थेट “बडतर्फ” करणार; महसूलमंत्र्यांचा थेट इशारा

Saturday, 4 April 2026, 16:21
Pune

Pune : पुणे रेल्वे स्थानकाचा कायापालट! 400 कोटींचे ‘यार्ड रिमॉडलिंग’ आणि 6 नवीन फलाटांची भर; प्रवाशांना मोठा दिलासा

Saturday, 4 April 2026, 16:10
Govt Jobs: Have you passed the 10th standard and are looking for a government job Then start preparing now Big opportunities for Clerk and Typist positions at this place find out about the government's mega recruitment

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! राज्यातील महसूल विभागात 35,876 नवीन पदांची भरती होणार; प्रशासनाकडून मोठी घोषणा

Saturday, 4 April 2026, 15:59

LLB परीक्षेत छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; आमदार राहुल कुल आक्रमक, दोषींवर कारवाईची मागणी

Saturday, 4 April 2026, 15:53
Next Post

खानवटे गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध - आमदार राहुल कुल...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.